Beed Loksabha Election: बीडमध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये आघाडी- पिछाडीवर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे गेल्याचे पाहिला मिळालं.
Beed Loksabha Election: बीड मध्ये हायव्होल्टेज ड्रामा; मतमोजणी केंद्रामध्ये अचानक पंकजा मुंडे ची एन्ट्री झाली अन्...!
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 48 जागांपैकी 31 जागांवर विजय मिळवला आहे. एकंदरीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. यामध्ये महायुतीला बीडमधून मोठा धक्का बसला. बीड लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंना विजयी घोषित करण्यात आलं. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 585 मतांनी पंकजा मुंडेंना पराभूत केलं. नेमका बीडच्या मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा झाला तो पाहूया.
बीडमध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये आघाडी- पिछाडीवर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे गेल्याचे पाहिला मिळालं. एकूण 32 फेऱ्यांपैकी 26 फेऱ्या पर्यंत ही परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर बजरंग सोनवणे आघाडी घेतल्याचं समजलं.अखेरच्या 31आणि 32 या दोन फेऱ्या बाकी असताना पंकजा मुंडे यांनी मतमोजणी केंद्रामध्ये अचानक एन्ट्री केली. मुंडेंनी काही वेळ त्यांनी केंद्रावरती पाहणी केली.
Pankaja Munde Bajrang Sonawane Beed Loksabha Election Result BJP Maratha बीड पंकजा मुंडे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकालबीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. यात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
और पढो »
पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'Loksabha Election Sharad Pawar On Merger With Congress: राज्यात लोकसभा निवडणुक सुरु असतानाच शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.
और पढो »
ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण...Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे.
और पढो »
निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैदElection Campaign Rally Accident Video: समोर शेकडोच्या संख्येनं समर्थक उमेदवाच्या नावाने घोषणाबाजी करत असतानाच अचानक जोरदार वारे वाहू लागले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 Live Updates : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रियाLoksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत, म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानं वळवल्या नजरा.
और पढो »
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
और पढो »