राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत गोळीबार झाला आहे. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीक ी यांच्यावर मुंबईत गोळीबार झाला आहे. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीक ी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली. बाबा सिद्दीक ी हे त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालय परिसरात असताना, 3 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातली 1 गोळी बाबा सिद्दीक ी यांच्या छातीत लागली होती.
हल्लेखोरांपैकी एक जण उत्तरप्रदेशचा असून, दुसरा हरियाणाचा आहे. तर तिसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेताहेत. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस रात्री लिलावती रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांनी घटनेची माहिती घेतली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारचे आपले सगळे दौरे रद्द करुन ते तातडीनं मुंबईसाठी रवाना झाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
मुंबईत गेल्या आठवडाभरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांची हत्या झालीय. अवघ्या सात दिवसांपूर्वी भायखळ्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या झाली होती. त्यानंतर आज बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. या दोन्ही हत्यांमुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. बाबा सिद्दीकी हे मुंबईतले दिग्गज नेते मानले जातात. सिद्दीकींच्या हत्येमुळं मुंबईतल्या राजकीय वर्तुळात भीतीचं वातावरण आह.
एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी पोलिस आयुक्तांशी बोललो असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच फरार आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.बाबा सिद्दीकी हे मुंबईतील सर्वात चर्चेत असणारे नेते आहेत. बाबा सिद्दीकी दरवर्षी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. त्यांच्या या इफ्तार पार्टीला बॉलिवूडचे सुपरस्टार आवर्जुन हजेरी लावतात.
Big Breaking Nationalist Ajit Pawar Group Leader Baba Siddique Mumbai Critical Condition Mumbai Crime News बाबा सिद्दीक बाबा सिद्दीकी गोळीबार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Vanraj Andekar Murder: डिसेंबरमधील 'त्या' बैठकीतील शिजला कट? सोशल मीडियावर पुरावेVanraj Andekar Murder Case: पुण्यातील माजी नगरसेवक आंदेकर यांचा 1 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलीने गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
और पढो »
वरिष्ठ एनसीपी नेता बाबा सिद्दीकी की मुंबई में गोली मारकर हत्यावरिष्ठ एनसीपी नेता बाबा सिद्दीकी की मुंबई में गोली मारकर हत्या
और पढो »
महायुतीत बिघाडी? अजित पवार पक्षाचे नेते नाराज, थेट दिल्लीत भाजपा नेत्यांची करणार तक्रारअजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वादग्रस्त धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत.
और पढो »
'काम करणारा भाऊ पाहिजे की, *** बनवणारी बहिण पाहिजे'; भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधानशिवसेना नेते भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विरोधकांवर टीका करताना भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे.
और पढो »
सलमान-शाहरुख के करीबी दोस्त बाबा सिद्दीकी की हुई हत्या, कभी इनकी इफ्तार पार्टी में लगता था सेलिब्रिटीज का मेलाबाबा सिद्दीकी की गोली मारकर हत्या कर दी गई है. बाबा सिद्दीकी अपनी शानदार इफ्तार पार्टियों के लिए जाने जाते थे. एनसीपी अजित पवार गुट के नेता बाबा सिद्दीकी पर उनके बेटे जीशान के दफ्तर के बाहर फायरिंग हुई. मनोरंजन | बॉलीवुड
और पढो »
Baba Siddique: अजित पवार गुट के NCP नेता बाबा सिद्दीकी की गोली मारकर हत्या, जानें कौन हैं वोBaba Siddique News: अजित पवार की अगुवाई वाली एनसीपी के नेता बाबा सिद्दीकी को शनिवार देर रात बांद्रा पूर्व में खेरवाड़ी सिग्नल के पास तीन लोगों ने गोली मार दी। इसके बाद उन्हें लीलावती अस्पताल में भर्ती कराया गया। जहां उन्होंने इलाज के दौरान दम तोड़ दिया। बाबा सिद्दीकी ने इसी साल कांग्रेस छोड़कर एनसीपी ज्वाइन किया...
और पढो »