Breaking News Live Updates : राज्यासह देशात राजकारणापासून इतर सर्व क्षेत्रांपर्यंत नेमकी काय आणि कशी परिस्थिती? पाहा Live Updates
गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात. कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचारी संपावर जाणार. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही असं म्हणत एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढा अशी मागणी एसटी युनियनने केलं आहे.बदलापूर येथे शालेय मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं.
संभाजीनगर येथील राड्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका करत आंदोलनं शांतीत करायला हवीत, काल आम्ही पंतप्रधान यांचा आदर करून आंदोलन केले. पण, आज भाजप व्यक्तिगत आंदोलन करत होते, आमच्या शिवसैनिकांना राग आला आणि ते पुरून उरले... असं दानवे म्हणाले. आमचे आंदोलन मोदींविरोधात नव्हते असं म्हणत, आम्ही स्त्रियांच्या सुरक्षेसाठी उतरलो होतो. कुठल्याच प्रकरणाची बरोबरी कुठ करू नये या शब्दांत त्यांनी भाजपचा विरोध केला.संभाजीनगरमध्ये आज आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज पाच सभा घेणार आहे. कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापुरात आदित्य ठाकरे स्वाभिमान मेळावा घेणार आहे.. संभाजीनगर जिल्ह्यातील 4 जागांवर आदित्य ठाकरे दावा करणार आहेत.
Maharashtra Weather Mumbai Rain Maharashtra Rain Update Maharashtra LIVE Maharashtra Bandh Live Update Uddhav Thackeray On Maharashtra Bandh Sharad Pawar On Maharashtra Bandh Kolkata Docto Rape Murder Case Maharashtra Bandh August 24 Rape Case Kolkata Docto Rape Murder Case Maharashtra Bandh Latest Marathi Batmya Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भास्कर अपडेट्स: इजराइली सेना ने हमास बटालियन कमांडर जाबेर अजीज को मार गिराया, गाजा के स्कूल में छिपा थाBreaking News Live Updates; India, World, Crime Politics Business latest news
और पढो »
भास्कर अपडेट्स: तेलंगाना के निजामाबाद निगम अधिकारी के घर से 3 करोड़ कैश और 51 तोला सोना बरामद, अनुकंपा में ...Breaking News Live Updates;
और पढो »
Punjab Breaking News Live Updates: ਪੰਜਾਬ ਦੀਆਂ ਹੁਣ ਤੱਕ ਦੀਆਂ ਵੱਡੀਆਂ ਖ਼ਬਰਾਂ, ਦੇਖੋ ਇੱਥੇ ਇੱਕ ਲਿੰਕ ਵਿੱਚPunjab Breaking News Live Updates: ਪੰਜਾਬ ਦੀ ਸਿਆਸਤ, ਅਪਰਾਧ ਤੇ ਹੋਰ ਅਹਿਮ ਖਬਰਾਂ ਦੀ ਹਰ ਅਪਡੇਟਸ ਲਈ ਜ਼ੀ ਪੰਜਾਬ ਹਰਿਆਣਾ ਹਿਮਾਚਲ ਦੇ ਡਿਜੀਟਲ ਪਲੇਟਫਾਰਮ ਨਾਲ ਜੁੜੇ ਰਹੋ।