मुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण केले आहे. परतीच्या पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर शाळकरी मुलांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळांना सुटी जाहीर करण्यात असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. मुंबईला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. ठाण्यासह रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्रतवण्यात आली आहे.मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीये...मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊणतास उशीराने सुरूये...पश्चिम रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशीराने धावतेय...तर हार्बर रेल्वे जवळपास अर्धातास उशीराने धावतेय...ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय...
मुंबईत जोरदार पाउस सुरू आहे. त्याचा परिणाम सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. चिंचपोकळी परिसरातील लालबागच्या ब्रिजखाली पाणी साचले आहे त्याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसतोय. तर शिवडीतही अनेक परिसर जलमय झालेले आहेत...अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का? भाजपचे मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?
Schools Closed In Mumbai Heavy Rains Mumbai Rain Maharashtra Rain Update मुंबईत पाऊस मुंबईत शाळांना सुटटी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यूJob News : नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी असणारे नियम अनेकदा इतके त्रासदायक ठरतात की, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होताना दिसतात...
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत CBI ची मोठी कारवाई जीएसटीच्या अधिक्षकासह दोघांना अटकMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
और पढो »
Maharashtra Rain: उद्या राज्यात कशी असेल पावसाची स्थिती? आजच जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाजMaharashtra Weather: राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
और पढो »
IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
और पढो »
Maharashtra Weather News : गौराईच्या आगमनासाठी पावसाची हजेरी; पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाजMaharashtra Weather News : राज्यातील हवामानाचा एकंदर अंदाज पाहता सध्याच्या घडीला विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल.
और पढो »