BEST Bus Accident: मरण पावलेल्या 27 वर्षीय तरुणीचं 'लालबागचा राजा' कनेक्शन; दिवाळीनंतर...

Mumbai समाचार

BEST Bus Accident: मरण पावलेल्या 27 वर्षीय तरुणीचं 'लालबागचा राजा' कनेक्शन; दिवाळीनंतर...
BEST Bus AccidentBest BusAccident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Mumbai BEST Bus Accident: वर्दळीच्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले असून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या तरुणीचं लालबागचा राजा मंडळाशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे.

लालबागमध्ये रविवारी रात्री बेस्टची बस गर्दीत घुसून एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये नुपूर नाम्बियार या 27 वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूनंतर तिचं लालबागचा राजा या गणपती मंडळाशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे. नपूरही ही प्राप्तिकर विभागामध्ये कार्यरत होती. तिच्या आकस्मिक मृत्यूने घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये लालबाग, काळाचौकी, परळमध्ये मोठ्या प्रमाणाच गर्दी असते.

समोर आलेल्या माहितीनुसार, नुपूर गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये लालबागमध्ये स्वयंसेवक म्हणजेच व्हॉलेंटीयअर म्हणून काम करायची. त्यासाठी ती लालबागचा राजाच्या मंडळाकडून यंदाच्या वर्षी मंडळाने जारी केलेलं स्वयंसेवकाचं ओळखपत्र घेऊन घरी परत येत असतानाच हा दुर्देवी अपघात घडला. नुपूरने ज्या अपघातामुळे प्राण गमावला तो अपघात मद्यपान केलेला प्रवासी दत्ता शिंदेला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.नुपूर चिंचपोकळीमधील मुक्ताई बावला कंपाऊंडमध्ये आई आणि बहिमीबरोबर राहत होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

BEST Bus Accident Best Bus Accident Dead Girl Nupur Maniyaar Lalbaugcha Raja Connection

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

रमीज राजा ने बांग्लादेश से पाकिस्तान को मिली करारी हार का भारत से जोड़ा कनेक्शनरमीज राजा ने बांग्लादेश से पाकिस्तान को मिली करारी हार का भारत से जोड़ा कनेक्शनरमीज राजा ने बांग्लादेश से पाकिस्तान को मिली करारी हार का भारत से जोड़ा कनेक्शन
और पढो »

Nepal Bus Accident: 27 Deaths Confirmed, Rescue Operations UnderwayNepal Bus Accident: 27 Deaths Confirmed, Rescue Operations UnderwayAt least 27 people lost their lives, and 16 others were injured when a bus carrying dozens of Indian pilgrims crashed on Friday in Nepal, according to officials. The bus veered off the Prithvi Highway and plunged toward a fast-flowing river.
और पढो »

Nepal Bus Accident: নেপালে মর্মান্তিক বাস দুর্ঘটনা, মৃত ১৪ ভারতীয়, আহত আরও ১৬...Nepal Bus Accident: নেপালে মর্মান্তিক বাস দুর্ঘটনা, মৃত ১৪ ভারতীয়, আহত আরও ১৬...Nepal bus accident 40 Indian passengers plunges into river 14 dead
और पढो »

पुण्यात तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं; एकच खळबळपुण्यात तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं; एकच खळबळPune Murder: पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

'बेटी नहीं प्रॉपर्टी चाहिए, तब दूंगा तलाक' पहले पति की डिमांड सुन शॉक थीं श्वेता तिवारी'बेटी नहीं प्रॉपर्टी चाहिए, तब दूंगा तलाक' पहले पति की डिमांड सुन शॉक थीं श्वेता तिवारीश्वेता के पहले पति राजा चौधरी से उनकी शादी 9 साल चली थी. 2007 में एक्ट्रेस ने राजा के खिलाफ केस फाइल किया था.
और पढो »

UAE News: റാസൽഖൈമയിൽ ട്രക്ക് മറിഞ്ഞ് മലയാളി യുവാവിന് ദാരുണാന്ത്യം!UAE News: റാസൽഖൈമയിൽ ട്രക്ക് മറിഞ്ഞ് മലയാളി യുവാവിന് ദാരുണാന്ത്യം!UAE Accident: മരിച്ചത് കോഴിക്കോട് ബാലുശേരി സ്വദേശി അതുലാണ്. 27 വയസായിരുന്നു.
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:18:19