Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: स्थानिक स्वराज संस्थांमधील निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा समाना करा करावा लागलेल्या महाविकास आघाडीकडून आता पराभावाची मरगळ झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. मात्र या निवडणुकीपुर्वीच महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाटाला तोंड फुटल्याचं चित्र दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा 'हिंदुत्वा'ची हाक दिली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्याचा ठाकरेंना फटका बसल्याची चर्चा असतानाच आता स्थानिक निवडणुकांमध्ये हा मुद्दाच ठाकरेंनी आधी हाती घेतल्याची चर्चा आहे.ठाकरेंच्या पक्षाने निवडणुकांच्या तयारीमध्येच शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. हिंदुत्वासाठी लढत राहणार, असे स्पष्ट केलं आहे. अशातच बाबरीचं पतन झालं त्या दिवशी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली. यावरुनच काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेत वादाची ठिणी पडल्याचं दिसत आहे.
Uddhav Thackeray Shivsena Congress Babri Masjid Demolition
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्काMaharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
और पढो »
इस्लामाबाद में तनाव, आमने-सामने इमरान खान के समर्थक और सुरक्षा बलइस्लामाबाद में तनाव, आमने-सामने इमरान खान के समर्थक और सुरक्षा बल
और पढो »
मेवाड़ राजपरिवार में विश्वराज सिंह के राजतिलक पर बवाल, उदयपुर सिटी पैलेस के बाहर पथराव के बाद लाठीचार्जUdaipur News: Vishvaraj Singh Mewar के राजतिलक पर जमकर बवाल, Police और समर्थक हुए आमने-सामने
और पढो »
महाविकास अघाड़ी में आना क्या उद्धव ठाकरे के लिए आत्मघाती साबित हुआ?उद्धव ठाकरे को बीजेपी की ही पॉलिटिकल लाइन सूट करती थी, लेकिन वो तो शिवसेना को बदलने में जुटे हुए थे. 2014 में एक छोटी सी झलक भी दिखाई पड़ी थी, लेकिन 2019 आते आते वो जिद पर उतर आये, बीजेपी का साथ छोड़ दिया - और साथ छूटते ही एक एक करके सब कुछ उनके हाथों से फिसलता गया.
और पढो »
बीएमसी चुनाव, अस्तित्व का संकट, क्या उद्धव ठाकरे छोड़ेंगे महाविकास अघाड़ी, बचे हैं सिर्फ तीन विकल्प1997 से लगातार बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) में राज करने के बाद अब हार का संकट मंडराने लगा है। मुंबई के गढ़ में बीजेपी और शिंदे सेना न सिर्फ सेंध लगा चुकी है, बल्कि यूबीटी से ज्यादा ताकतवर होकर उभरी है। अगर ऐसा चुनाव परिणाम बीएमसी चुनाव में आया तो उद्धव सेना का वजूद ही संकट में पड़ जाएगा। ऐसे में पार्टी के कई नेता महाविकास अघाड़ी से निकलने...
और पढो »
DTH लाइसेंस फीस पर आमने-सामने Jio-Airtel, सरकारी एजेंसी के सामने पहुंचा मामलारिलायंस जियो और एयरटेल डीटीएच लाइसेंस शुल्क पर आमने-सामने हैं। एयरटेल इसे खत्म करना चाहती है, जबकि जियो इसका विरोध कर रही है। TRAI ने फीस 8% से घटाकर 3% करने की सिफारिश की है, जिसका लक्ष्य वित्त वर्ष 27 तक इसे पूरी तरह समाप्त करना है। टाटा प्ले ने भी क्रॉस-मीडिया प्रतिबंध हटाने का आग्रह किया...
और पढो »