Bombay High Court hearing on Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. तेव्हा कोर्टाने सरकार व पोलिसांवर ताशेरे ओढले आहे.
Badlapur Sexual Assault Case Bombay high court slams Badlapur policeबदलापूरातील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालय ात सुनावणी सुरू आहे. बदलापूर प्रकरणावरील रोष पाहता कोर्टाने सू मोटो याचिका दाखल करुन घेतली होती. कोर्टात या प्रकरणी तातडीची सुनावणी घेण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालायाने या प्रकरणी बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. तसंच, पीडित मुलीची ओळख उघड केल्यामुळं न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना झापलं आहे.
आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास कोर्टात बदलापूर प्रकरणी सुनावणी सुरू झाली होती. मात्र, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या सुनावणीलादेखील विलंब झाला. महाधिवक्ता बीरेंद्र सराफ बऱ्याच कालावधीनंतर न्यायालयात पोहोचले होते. त्यांनी न्यायालयाकडून 15 मिनिटांची वेळ मागून घेतली होती. कोर्टात सुनावणीला सुरू झाल्यानंतर महाधिवक्तांकडून खंडपीठाकडून मुळ FIR कॉपीची मागणी आणि FIRची मूळ डायरी व ओरिजनल डायरीचीही मागणी करण्यात आली. त्यावेळी महाधिवक्तांनी सरकारची बाजू मांडत असताना त्यांनी या प्रकरणाची सूत्रे SITकडे सोपवण्यात आली असून तपासात काहीच त्रुटी नसल्याचे म्हटलं आहे. दरम्यान यावेळी पीडित मुलीची ओळख उघड केल्याने न्यायालयाने झापले आहे. SIT कडे सगळे कागदपत्र का दिले नाही, असा सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे.बदलापूर प्रकरणावरुन गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करण्यात आली होती.
पोस्को कायद्याअंतर्गत बंधनकारक असलेल्या कलामांतर्गत जबाब नोंदवल्याने कोर्टाचे पोलिसांनी खडसावले आहे. मुली आणि त्यांच्या पालकांना पूर्ण सहकार्य करण्याचे सरकारला निर्देश दिले असून Pocso कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे सरकारला निर्देश देण्यात आले आहेत. आता पुढील सुनावणी मंगळवारी आहे.
Badlapur School Crime Badlapur Crime Mumbai High Court Badlapur News Sexual Assault Bombay High Court Hearing On Badlapur School Case Badlapur News Mumbai News Mumbai News Today Latest Mumbai News Latest Maharashtra News बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण बदलापूर शाळा गुन्हा बदलापूर गुन्हा मुंबई उच्च न्यायालय बदलापूर बातम्या लैंगिक अत्याचार बदलापूर शाळा प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुना मुंबई बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
और पढो »
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
और पढो »
सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?कोरिओग्राफर म्हणून 90 च्या दशकात पदार्पण केलं. फराह खाननं असे अनेक लोकप्रिय गाणी कोरिओग्राफ केली आहेत जी आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेची आहेत. पण जेव्हा फराह खाननं शिल्पा शेट्टीसोबत सुपर डान्सर या शोमध्ये दिसली.
और पढो »
विनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या त्या सामन्याची चर्चा
और पढो »
Koklata Doctor Murder : निदर्शने, गुंडांचा हल्ला आणि विटा-दगडांचा पाऊस...; स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री 'त्या' हॉस्पिटलमध्ये काय घडलं?Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री शहरात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला अन् मग...
और पढो »
आपल्या बालकासोबत वाईट घडलं तर काय कराल?Child Protection Committee: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.
और पढो »