Sheikh Hasina resigns : शेथ हसीना यांनी पंतप्रधान पदावर तुळशीपत्र ठेवताच त्यांच्या घरावर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला अन् घरात घुसून महागड्या वस्तू लुटल्या.
Bangladesh Violence : शेख हसीना यांच्या घरावर आंदोलकांचा कब्जा, कोणी बेडवर झोपलं तर कुणाचा महागड्या वस्तूंवर डल्ला
बांगलादेशात पंतप्रधान शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेशमधून पळ देखील काढला आहे. लष्कर प्रमुखांनी यावर अधिकृतरित्या माहिती दिली. शेख हसिना 2009 पासून पंतप्रधान पदावर होत्या. गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनावरून शेख हसिना यांच्यावर राजीनामा देण्याचं प्रेशर होतं, अशी माहिती देखील समोर आली होती. अशातच आता शेख हसीना यांच्या घरावर हल्ला झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बांगलादेशमधील व्हायरल व्हिडिओमध्ये आंदोलक पीएम हाऊसमध्ये घुसले आणि मस्ती करताना दिसत होते. आंदोलक बेडवर बूट घालून पडलेले दिसले. अनेक आंदोलक स्वयंपाकघरातही घुसले आणि तेथे तयार केलेले पदार्थ खाताना दिसले. तर काहींनी मिठाईवर ताव मारला. तर काहींनी बाहेरील नदीत अंघोळ करताना दिसले. तर काहींनी घराची तोडफोड देखील केली. त्यामुळे आता बांगलादेशात सध्या हिंसाचार आणि अराजकतेचे वातावरण दिसत आहे.
पंतप्रधान हसिना यांनी राजीनामा दिला आहे. अंतरिम सरकार देश चालवेल. आम्ही देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करु. नागरिकांनी हिंसाचार थांबवावा असं आमचं आवाहन आहे, असं लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांनी म्हटलं आहे. आम्ही गेल्या काही आठवड्यांत झालेल्या सर्व हत्यांची चौकशी करू असं आश्वासनही देखील लष्करप्रमुखांनी दिलं आहे. त्यामुळे आता शेख हसीना पुन्हा बांगलादेशात जाण्याचा निर्णय घेणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.
Sheikh Hasina Resigns Bangladesh Crisis Sheikh Hasina Resignation Bangladesh PM House Bangladesh Protestors Sheikh Hasina Violence
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Sheikh Hasina Resigns: Bangladesh PM ने Dhaka छोड़ने से पहले दिया इस्तीफा: सूत्र। Breaking NewsBangladesh Violence Updates: बांग्लादेश (Bangladesh) में आरक्षण विरोधी प्रदर्शन (Reservation) और हिंसक झड़पों के बीच प्रधानमंत्री शेख हसीना ने सोमवार को इस्तीफा दे दिया और राजधानी ढाका छोड़ दिया है.
और पढो »
बांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा; पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात दाखलबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. न शेख हसीना देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत.
और पढो »
पीएम शेख हसीना ने दिया इस्तीफा, अंतरिम सरकार बनेगी : बांग्लादेश सेना प्रमुखपीएम शेख हसीना ने दिया इस्तीफा, अंतरिम सरकार बनेगी : बांग्लादेश सेना प्रमुख
और पढो »
Bangladesh Protests LIVE Updates: बांग्लादेश की PM शेख हसीना का इस्तीफा, सेना बोली- अंतरिम सरकार बनवाएंगेBangladesh Protests LIVE news and updates: बांग्लादेश में सरकार विरोधी प्रदर्शनों के बीच भड़की हिंसा अब उग्र हो चुकी है। इस बीच बांग्लादेश की प्रधानमंत्री शेख हसीना के देश छोड़कर निकलने की खबरे हैं।
और पढो »
Bangladesh Violence: क्यों प्रदर्शनकारियों के निशाने पर हैं Sheikh Hasina?बांग्लादेश में प्रधानमंत्री शेख हसीना (Sheikh Hasina) की कुर्सी पर संकट के बादल मंडरा रहे हैं. बात अब आरक्षण (Reservation In Bangladesh) से आगे निकल गई है. प्रदर्शनकारी अब शेख हसीना से इस्तीफे की मांग कर रहे हैं. लेकिन शेख हसीना की ओर से पद छोड़ने की मांग को सिरे से ठुकरा दिया है. ऐसे में शेख हसीना सरकार और प्रदर्शनकारी आमने-सामने हैं.
और पढो »
कोणी 1 कोटी तर कोणी 10 लाख.... वायनाड लॅन्डस्लाइड पीडितांसाठी दाक्षिणात्य कलाकारांनी केलं 'इतकं' दानDonation For Wayanad Landslide : खरंतर जुलै 29 जुलै रोजी मध्ये रात्री जोरात पाऊस आला त्यानंतर लॅन्डस्लाईड आणि अतिवृष्टी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता मरणाऱ्यांची संख्या वाढली असून 365 झाली आहे. या घटनेला सहा दिवस झाले आहेत तर अजूनही सर्च ऑपरेशन हे सुरुच आहे.
और पढो »