Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार

Champions Trophy 2025 समाचार

Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार
ICC Champions Trophy 2025IndiaICC
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही.

सध्या टीम इंडिया वनडे फॉर्मेटवर भर देतेय. पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. दरम्यान ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळायला जाण्यास नकार देईल. अशा परिस्थितीत आयसीसीने प्लान बी तयार केला असल्याची माहिती आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही. तरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याच्या मूडमध्ये नसल्याचे मीडिया रिपोर्ट्सवरून स्पष्ट झालंय. अशातच आता आयसीसीने पाकिस्तानला 440 व्होल्टचा धक्का देऊन स्पर्धेसाठी प्लॅन-बी तयार केला आहे.

आयसीसीने कोलंबोमध्ये नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुमारे $65 दशलक्ष बजेट मंजूर करण्यात आलं आहे. या बजेटमध्ये आयसीसीने सध्या चर्चेत असलेल्या सर्व पैलूंचा समावेश केला आहे. म्हणजेच भारताने स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा केला नाही तर काही सामने पाकिस्तानबाहेरही आयोजित केले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन आयसीसीने बजेट जाहीर केलं आहे. क्रिकबझने दिलेल्या अहावालात ही बाब समोर आली आहे.अशाप्रकारे आयसीसीने आपल्या प्लॅन बी सह पाकिस्तानला स्पष्टपणे 440 व्होल्टचा धक्का दिला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

ICC Champions Trophy 2025 India ICC Pakistan Sports News Cricket ICC Champions Trophy 2025 News ICC Champions Trophy 2025 Update ICC Plan B For Champions Trophy 2025 Pakistan Cricket Board Bcci

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार असून भारत दौरा करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
और पढो »

Indian Cricket Team: বড় আপডেট! পাকিস্তান যাবে না ভারতীয় ক্রিকেট টিম, ICC চ্যাম্পিয়নস ট্রফির তবে কী হবে!Indian Cricket Team: বড় আপডেট! পাকিস্তান যাবে না ভারতীয় ক্রিকেট টিম, ICC চ্যাম্পিয়নস ট্রফির তবে কী হবে!Indian Cricket Team unlikely to travel to Pakistan for ICC Champions Trophy 2025
और पढो »

ICC Champions Trophy 2025: आईसीसी की सालाना बैठक में पाकिस्तान को लगा तगड़ा झटकाICC Champions Trophy 2025: आईसीसी की सालाना बैठक में पाकिस्तान को लगा तगड़ा झटकाICC Champions Trophy 2025: श्रीलंका में आईसीसी की सालाना बैठक 19 से 22 जुलाई तक हुई. इस बैठक में सभी सदस्य क्रिकेट बोर्ड के प्रतिनिधि मौजूद थे. इस बैठक से पाकिस्तान को बड़ी उम्मीदें थी.
और पढो »

ICC Champions Trophy 2025: இந்தியா பாகிஸ்தானுக்கு செல்லவில்லை என்றால் என்ன நடக்கும்?ICC Champions Trophy 2025: இந்தியா பாகிஸ்தானுக்கு செல்லவில்லை என்றால் என்ன நடக்கும்?ICC Champions Trophy 2025: 2025 சாம்பியன்ஸ் டிராபி போட்டி பாகிஸ்தானில் நடைபெற உள்ள நிலையில் இந்திய அணி அங்கு செல்லுமா என்ற கேள்வி எழுந்துள்ளது.
और पढो »

पाकिस्तान के लिए बढ़ी मुश्किल, अगर ऐसा हुआ को छिन सकती है चैंपियस ट्रॉफी 2025 की मेजबानीपाकिस्तान के लिए बढ़ी मुश्किल, अगर ऐसा हुआ को छिन सकती है चैंपियस ट्रॉफी 2025 की मेजबानीICC Champions Trophy 2025: आईसीसी चैंपियंस ट्रॉफी का आयोजन पाकिस्तान में होना है लेकिन परिस्थितियां ऐसी बन रही हैं जिससे पाकिस्तान से मेजबानी छिनी भी जा सकती है.
और पढो »

SC-ST अंतर्गत उप-श्रेणी तयार करु शकता; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयSC-ST अंतर्गत उप-श्रेणी तयार करु शकता; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना (State Government) आरक्षणाच्या (Reservation) उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी (Sub Category) तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:58:16