Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
Cyclone Remal : ' रेमल ' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर
Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.देशातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. त्यात बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. रेमल चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगालच्या किनारपट्टीत दिसून येणार आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने खबरदारीचे उपाय केले आहेत.
आज रात्री उशिरा हे वादळ किनारपट्टीवर धडकणार असून खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ आज दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद असणार आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे नुकसान झालंय. ओडिशाच्या बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. तर आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये 27 आणि 28 मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे चक्रीवादळामुळे आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू आणि कंटेनर हाताळणी व्यवस्था 12 तासांसाठी बंद असणार आहे. विभागाने कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
Cyclone Remal WEST Bengal NDRF Remal Cyclone Remal Cyclone Alert चक्रवाती तूफान रेमल रेमल चक्रवात रेमल कब करेगा हिट बंगाल में कब पहुंचेगा रेमल Weather Update Weather Forecast India Weather IMD Alert West Bengal Weather Update Cyclone Remal India News In Hindi Latest India News Updates पश्चिम बंगाल ओडिशा बिहार मौसम न्यूज चक्रवाती तूफान रेमल Mumbai Cyclone Mumbai Chakrivadal Meteorological Department IMD On Mumbai Cyclone IMD Clarification मुंबईला चक्रीवादळाचा धोका हवामान विभाग Mumbai Rain Mumbai Tempreture Mumbai News Mumbai Local News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Cyclone Remal: बंगाल तट से आज टकराएगा चक्रवाती तूफान, मिजोरम से बिहार तक भारी बारिश का अलर्टCyclone Remal: बंगाल तट से आज टकराएगा चक्रवाती तूफान, मिजोरम से बिहार तक भारी बारिश का अलर्ट West Bengal Cyclone Remal Landfall Updates Disaster Response IMD NDRF Flight Railway Service Disruption
और पढो »
Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
और पढो »
Bengal Weather Update: ওডিশা, বাংলাদেশ, সুন্দরবন! ভয়ংকর ভাবে তছনছ হতে চলেছে দৈত্য রিমেলর বন্য গতিতে?Cyclone Remal Updates Cyclone Remal Alert when and where landfall will be stationed
और पढो »
Cyclone Remal: ये है चक्रवाती तूफान की टाइमलाइन, जाने कहां होगा 'रेमल' का लैंडफॉल?Cyclone Remal West Bengal: विभिन्न अंतर्राष्ट्रीय मौसम शोध मॉड्यूल का दावा है कि 26 मई यानी रविवार को रेमल लैंडफॉल कर सकता है।
और पढो »
Maharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊसMaharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत.
और पढो »
Weather Update: শুক্রবার বিকেল থেকেই বজ্রবিদ্যুৎ-সহ বৃষ্টিতে ভাসবে কয়েকটি জেলা, জারি হলুদ সতর্কতা...Bengal Weather Update Thunderstorm with Rain hit Bankura Nadia Murshidabad Cyclone Remal Update
और पढो »