CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेश

CBSE समाचार

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेश
CBSE ExamCBSE Board ExamCbse Board Exam Twice A Year
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.

शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे. सीबीएसई बोर्ड वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याची तयारी करत आहे. सीबीएसई च्या बोर्ड परीक्षेच्या आगामी सत्रात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पूर्ण प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. त्याला अनुसरुन वर्षातून 2 परीक्षा घेऊ शकतं.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 'शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला वर्षातून दोनदा परीक्षा कशाप्रकारे घेता येईल याचा विचार करण्याचा आणि त्यानुसार योजना आखण्याचा आदेश दिला आहे. बोर्ड त्यावर काम करत आहे. पुढील महिन्यात यासंबंधी शाळेच्या मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे'. आचारसंहिता संपल्यानंतर सीबीएसई दोन वेळा बोर्ड परीक्षा आयोजित करण्याच्या योजनेला अंतिम रुप देण्यासाठी वेगवेगळ्या शाळांशी चर्चा करेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CBSE Exam CBSE Board Exam Cbse Board Exam Twice A Year Education Ministry Ncf Nep Nep 2020 CBSE News सीबीएसई सीबीएसई बोर्ड परीक्षा साल में दो बार बोर्ड परीक्षा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्यामंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्याSupreme Court Judgement on Stridhan : स्त्रीधनवर लग्नानंतर पती किंवा सासरचा अधिकार असतो का? शिवाय लहानपणापासून मुलीला मिळालेल्या गोष्टी या स्त्रीधनच्या कक्षेत येतात का या अनेक प्रश्नांबद्दल एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
और पढो »

EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना झटका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयEVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना झटका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयEVM News on Lok Sabha Election 2024: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमद्वारे मतदान करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. VVPAT प्रकरणातही त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला असून ईव्हीएमद्वारे मतदान न करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
और पढो »

सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णयसुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णयवकिलांना केससंबंधी ऑटो मेसेज मिळणार आहे. तसंच बारच्या सदस्यांना प्रकाशित होताच आज ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्यांची यादी मिळेल अशी माहिती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.
और पढो »

मुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणारमुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणारमुलाचं नाव जहांगीर का ठेवलं असं म्हणतं त्याला आणि त्याच्या कुटूंबाला ट्रोल करण्यात आलं. कुटुंबाला होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून चिन्मयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी चिन्मयनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
और पढो »

Surat Lok Sabha :Surat Lok Sabha :Jitendra Awhad On Surat Lok Sabha : सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवल्याने आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
और पढो »

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:13:07