Career Tips: या कोर्समुळे बदलेल तुमचं संपूर्ण जीवन, भविष्य राहील सुरक्षित

Career Tips समाचार

Career Tips: या कोर्समुळे बदलेल तुमचं संपूर्ण जीवन, भविष्य राहील सुरक्षित
Life Changing CourseMBA Course DetailsCA Course Details
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 100%
  • Publisher: 63%

Life Changing Course: बारावीचा निकाल लागल्यावर अनेक विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधू लागतात. शिक्षण सुरु असताना एका टप्प्यावर आपल्याला करिअरची चिंता वाटू लागते. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून आता कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात.

बारावीनंतर कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात. त्यांच्यासाठी महत्वाचे पर्याय जाणून घेऊया. Career Tips : बारावीनंतर कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात. त्यांच्यासाठी महत्वाचे पर्याय जाणून घेऊया. Life Changing Course : बारावीचा निकाल लागल्यावर अनेक विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधू लागतात. शिक्षण सुरु असताना एका टप्प्यावर आपल्याला करिअरची चिंता वाटू लागते. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून आता कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात.

असे असले तरी आयआयएममध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या टक्केवारीसह उत्तीर्ण व्हावे लागेल. एमबीए करण्यासाठी तुम्ही बारावी कोणत्या स्ट्रीममधून करायची? असा प्रश्न तुमच्या मनात आहे का? तर कोणत्याही स्ट्रीममधून उत्तीर्ण असाल तरी एमबीए करू शकता. पण कॉमर्समधून बारावी केली असेल तर ते अधिक फायदेशीर ठरु शकते.बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी म्हणजेच एमबीबीस पदवी मिळवून तुम्ही रुग्णसेवा करु शकता. डॉक्टर हे या पृथ्वीतलावर देवाचे दुसरे रूप मानले जाते. डॉक्टर लोकांचे प्राण वाचवतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Life Changing Course MBA Course Details CA Course Details MBBS Course Details Career Marathi News Best Courses Best Courses For Future MBBS How Can I Do MBA Best Courses For 100 Percent Placement Best Job Oriented Course Best Course After 12Th Education Career And Jobs Top Placement Course In India सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम भविष्यासाठी सर्वोत्तम अभ्यासक्रम MBBS मी MBA कसे करू शकतो 100 टक्के प्लेसमेंटसाठी सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम सर्वोत्तम रोजगाराभिमुख अभ्यासक्रम 12वी नंतरचा सर्वोत्तम अभ्यासक्रम शिक्षण करिअर आणि नोकऱ्या भारतातील टॉप प्लेसमेंट कोर्स

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासHoroscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
और पढो »

Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया
और पढो »

Opinion: नोरा फतेही जी, अपने पार्टनर में सुरक्षित भविष्य ढूंढ़ने में शर्म कैसी?Opinion: नोरा फतेही जी, अपने पार्टनर में सुरक्षित भविष्य ढूंढ़ने में शर्म कैसी?नोरा फतेही का एक इंटरव्यू काफी चर्चा में हैं। इसमें उन्होंने इंडस्ट्री के कपल्स की शादी और प्यार पर कमेंट किया था। उन्होंने कहा था कि इंडस्ट्री में कई कपल्स नाम, नेटवर्किंग और करियर में फायदे के लिए शादी करते हैं। उन्होंने कपल्स पर निशाना साधते हुए कहा कि यहां लोग चर्चा में रहने और करियर के बैकअप प्लान के लिए शादी करते...
और पढो »

Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.
और पढो »

गर्मियों में अंडे खाने चाहिए या नहीं? न्यूट्रिशनिस्ट की सलाह मान लेंगर्मियों में अंडे खाने चाहिए या नहीं? न्यूट्रिशनिस्ट की सलाह मान लेंगर्मी में अंडे खाना चाहिए या नहीं? कितने अंडे खाना सुरक्षित हैं, इस बारे में आर्टिकल में जानेंगे और न्यूट्रिशनिस्ट की सलाह जानेंगे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 09:41:30