Vijaydashami 2024 Horoscope : विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी दसऱ्याचा दिवस खूप खास मानला जातोय. या दिवशी 100 वर्षांनी दोन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत.
Dussehra 2024 : दसऱ्याला 100 वर्षांनंतर सोन्याचे दिवस! पुढील 26 दिवस सुखाचे, 'या' लोकांचे नशीब सोन्यासारखं चमकणार
विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. यंदा दसरा काही राशींसाठी सोन्याचे दिवस आणणार आहे. कारण दसऱ्याला शुक्र तूळ राशीमध्ये स्थित असल्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. तर शनिदेवही या दिवशी स्वतःच्या कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. त्यासोबत श्रावण नक्षत्रही असेल. याचा परिणाम 12 राशींवरही पडणार आहे. पण 3 राशींसाठी हा योग अतिशय शुभ भाग्यशाली मानला जातोय. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे.
Dussehra 2024 Shubh Sanyog Vijaydashimi 2024 Shubh Sanyog Vijaydashami 2024 Rashifal Dussehra 2024 Horoscope Shubh Sanyog On Dussehra Dussehra Vijaydashami
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Weather Update : येत्या 4-5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार, IMD चा अंदाजMaharashtra Weather Update : पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पुढील चार पाच दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
और पढो »
हिंदी दिवस 2024: दोस्तों और परिजनों को इन संदेशों के जरिए दें हिंदी दिवस की शुभकामनाएंऐसे में इस हिंदी दिवस के मौके पर सभी हिंदी भाषी लोगों के साथ हिंदी दिवस का जश्न शुभकामनाओं के जरिए मनाएं। वहीं जो लोग हिंदी से दूर होते जा रहे हैं, उन्हें भी हिंदी के इन सुंदर संदेशों के जरिए महसूस कराएं कि हिंदी बोलना या समझना गर्व की बात है।
और पढो »
हिंदी दिवस 2024: जनवरी या सितंबर, भारत में कब मनाया जाता है हिंदी दिवस? जानिए इतिहास, महत्व और इस साल की थीमअक्सर लोग इस बात को लेकर असमंजस में होते हैं कि हिंदी दिवस कब मनाया जाता है। इस असमंजस का कारण है कि हिंदी दिवस से जुड़ी दो महत्वपूर्ण तिथियां हैं, 10 जनवरी और 14 सितंबर।
और पढो »
नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का विजयादशमी उत्सव: RSS चीफ मोहन भागवत ने की शस्त्र पूजा; पथ संचलन में श...Dussehra 2024 LIVE Photos Update RSS Chief Mohan Bhagwat Vijayadashmi Shashtra Puja Path Sanchalan
और पढो »
गांधी जयंती: 9600 करोड़ की परियोजनाओं का शुभारंभ करेंगे PM, 'स्वच्छ भारत दिवस 2024' कार्यक्रम में होंगे शामिलपीएमओ ने बताया था कि प्रधानमंत्री मोदी दो अक्तूबर को विज्ञान भवन में सुबह करीब 10 बजे 155वीं गांधी जयंती के दिन स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रम में भाग लेंगे।
और पढो »
बाईsss.. लाडकी बहीण योजनेत चक्क 12 पुरुषांचे अर्ज! असा झाला भांडाफोडLadki Bahini Yojana: महाराष्ट्र शासनाच्या या योजनेसाठी अर्ज करण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक असतानाच एक फारच विचित्र प्रकार समोर आला असून सध्या त्याचीच सगळीकडे चर्चा आहे.
और पढो »