Exit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? थोड्याच वेळात एक्झिट पोलचे निकाल

Lok Sabha Elections 2024 समाचार

Exit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? थोड्याच वेळात एक्झिट पोलचे निकाल
Lok Sabha Chunav 2024Lok Sabha Election Exit PollsLok Sabha Chunav Exit Polls
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 36 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 145%
  • Publisher: 63%

Exit Poll Lok Sabha Election 2024: देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीसह 4 राज्यातील विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत.

Exit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? थोड्याच वेळात एक्झिट पोलचे निकाल

दरम्यान निकालाचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल आज संध्याकाळी समोर येणार आहेत. Zee News चा एक्झिट पोलही 5 वाजल्यानंतर जाहीर होणार आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं स्पष्ट नाही, मात्र अंदाज देणारं चित्र स्पष्ट होईल.एक्झिट पोलचा पहिला आकडा समोर आलाय. जो तामिळनाडू राज्याचा आहे. येथे 39 लोकसभा जागांपैकी इंडिया आघाडीला 35 तर एनडीएला 4 जागा दाखवण्यात आल्या आहेत.एक्झिट पोलचा पहिला आकडा समोर आलाय. जो तामिळनाडू राज्याचा आहे.

टप्प्यांनुसार मतदानाची आकडेवारी पाहायची झाल्यास देशात पहिल्या टप्प्यात एकूण 66.14 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के, चौथ्या टप्प्यात 69.16 टक्के, पाचव्या टप्प्यात 62.2 आणि सहाव्या टप्प्यात 63.36 टक्के इतकं मतदान झालं.Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates: एक्झिट पोलनंतर पंतप्रधानांच्या नावे होणार हा विक्रम

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएचा मोठा विजय होईल अशी भविष्यवाणी केली आहे. पण त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील युती 400 चा आकडा पार करु शकणार नाही असं म्हटलं आहे. तर योगेंद्र यादव यांनी भाजपाला 240 ते 260 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर एनडीएला 35 ते 45 जागा मिळतील असं म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lok Sabha Chunav 2024 Lok Sabha Election Exit Polls Lok Sabha Chunav Exit Polls 2024 Lok Sabha Election Result 2024 Lok Sabha Election Exit Polls Exit Polls Bjp Seats In Lok Sabha Congress Seats In Lok Sabha Nda Seat Share Exit Polls Exit Poll Results Lok Sabha Exit Polls Lok Sabha Election Result Exit Polls 2024 Lok Sabha Election Result Exit Polls Lok Sabha Election Exit Polls Update Exit Polls Date Exit Polls Time Exit Polls Live Streaming Details Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Exit Polls 2024 2024 Maharashtra Lok Sabha Exit Poll Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झ

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Election Results 2024: Exit Polls से इसलिए दूर भाग रही है Congress। BJP। Lok Sabha ElectionElection Results 2024: Exit Polls से इसलिए दूर भाग रही है Congress। BJP। Lok Sabha ElectionElection Results 2024: Exit Polls से इसलिए दूर भाग रही है Congress। BJP। Lok Sabha Election
और पढो »

Lok Sabha Elections 2024 Exit Polls LIVE Updates: ಚುನಾವಣೋತ್ತರ ಸಮೀಕ್ಷೆ 2024 ಯಾವಾಗ ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಬೇಕು?Lok Sabha Elections 2024 Exit Polls LIVE Updates: ಚುನಾವಣೋತ್ತರ ಸಮೀಕ್ಷೆ 2024 ಯಾವಾಗ ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಬೇಕು?Lok Sabha Elections 2024 Exit Polls LIVE Updates: ಚುನಾವಣೋತ್ತರ ಸಮೀಕ್ಷೆ 2024 ಯಾವಾಗ ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಬೇಕು?
और पढो »

Special Train: শেষ দফা ভোট! ভোট কর্মীদের সুবিধার্থে শিয়ালদহ ডিভিশনে স্পেশাল ট্রেনSpecial Train: শেষ দফা ভোট! ভোট কর্মীদের সুবিধার্থে শিয়ালদহ ডিভিশনে স্পেশাল ট্রেনlok sabha election 2024 7th phase special train in sealdah division for poll personnel
और पढो »

Exit Poll vs Opinion Poll: एग्जिट और ओपिनियन पोल में क्या है अंतर? जानें कैसे कलेक्ट किया जाता है डाटाLok Sabha Election 2024, Exit Poll vs Opinion Poll: 1 जून को शाम 6 बजे के बाद जैसे ही वोटिंग खत्म होगी, उसके बाद एग्जिट पोल आने शुरू हो जाएंगे।
और पढो »

Kolkata Uttar Lok Sabha Election 2024 Live Updates: আর রাজনীতিতে নয়, ভোট দিয়ে বেরিয়েই বড় ঘোষণা মিঠুনের!Kolkata Uttar Lok Sabha Election 2024 Live Updates: আর রাজনীতিতে নয়, ভোট দিয়ে বেরিয়েই বড় ঘোষণা মিঠুনের!Kolkata Uttar Lok Sabha Election 2024 Live Updates Mithun Chakraborty says no More in Politics
और पढो »

हरियाणा की 10 सीटों पर 9 बजे तक 8.31% वोटिंग: भिवानी-महेंद्रगढ़, रोहतक में ज्यादा, फरीदाबाद-गुरुग्राम में कम...हरियाणा की 10 सीटों पर 9 बजे तक 8.31% वोटिंग: भिवानी-महेंद्रगढ़, रोहतक में ज्यादा, फरीदाबाद-गुरुग्राम में कम...Haryana Lok Sabha Election 2024 Phase 6 Voting Live Updates.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:29:34