Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?

Maharashtra Assembly समाचार

Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024Raj ThackerayRaj Thackeray Interview
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 77 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Raj Thackeray Interview:आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, तेव्हा तीच माणसं जर निवडून आली तर आमचं कोणी वाकडं करु शकत नाही, हे त्यांच्या मनात दृढ होईल. मतदारांची प्रतारणा होईल. पण या सर्वाला पर्याय हवाय. मला महाराष्ट्राची चिंता आहे.

Raj Thackeray Interview: विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली.विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.

आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, तेव्हा तीच माणसं जर निवडून आली तर आमचं कोणी वाकडं करु शकत नाही, हे त्यांच्या मनात दृढ होईल. मतदारांची प्रतारणा होईल. पण या सर्वाला पर्याय हवाय. मला महाराष्ट्राची चिंता आहे. एखादा पक्ष संपला तरी चालेल पण महाराष्ट्र संपला नाही पाहिजे, असे ते म्हणाले. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉइंट' मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

1952 साली जनसंघ सुरुवातीपासून आमच्या हातात सत्ता द्या सांगत होते. 1980 साली त्याचं नाव भारतीय जनता पार्टी हे नाव झालं. 1984 साली त्यांचे 2 खासदार आले. 1989 साली 92 खासदार निवडून आले. संपूर्ण बहुमत त्यांना 2014 साली मिळालं. 1966 साली शिवसेनतून बाळासाहेब ठाकरेही मला सत्ता द्या हेच सांगत होते. 1995 साली शिवसेनेला सत्ता मिळाली. परिस्थिती तीच राहत नाही, बदलत राहते. राजकीय उलाढाल होत असते.इथे थांबून चालत नाही. जमिनीत पाय खोल रोवून उभे राहावे लागते, असे राज ठाकरे म्हणाले.

जे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण जेवतात, त्यांच्या स्वाभीमानाच्या गोष्टी वेगळ्या असतात. इतर राज्यात स्वाभीमानाच्या गोष्टी आहेत तशा महाराष्ट्रातही हव्यात. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवरायांच्या नावाखाली एकत्र येतो. पण राजकारण्यांनी जनतेला जाती-पातीतही विभागून टाकलंय. वेगेवेगळ्या राज्यातील पक्ष त्यांची अस्मिता सोडत नाही. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जातायच पण त्याने फार फरक पडत नाही. महाराष्ट्र प्रगत आहेत.

लाडकी बहीण योजना पुढे सुरु राहीली तर ते गिफ्ट ठरेल. नाही सुरु राहिली ती लाच ठरेल. नितीन गडकरी यांनीदेखील यावर चिंता व्यक्त केली. या सर्वातून राज्यावर बोजा न येते कशा दिल्या जाणार हे सांगावं, असे ते म्हणाले.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray Raj Thackeray Interview Raj Thackeray To The Point Raj Thackeray On Vidhansabha Raj Thackeray Maharashtra Election Raj Thackeray Exclusive Interview

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले...लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले...Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुर्ल्यातून (Kurla) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पहिली जाहीर सभा घेतली.
और पढो »

लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलंलाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलंलाडकी बहीण योजने बाबत मोठी अपडेट समोर आली. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत महत्वाची अपडेट दिली आहे.
और पढो »

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण...लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण...Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गंत आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत.
और पढो »

सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस; कुणी आणि का पाठवली?सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस; कुणी आणि का पाठवली?सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे सरकारची योजना वादात सापडली आहे.
और पढो »

'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
और पढो »

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:29:22