Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच एक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. पण अलीकडच्या काळात लोकलमधील गर्दी वाढत चालली आहे. गर्दी वाढल्यामुळं प्रवाशांना लोकलमध्ये चढायलादेखील मिळत नाही. तर, कित्येकदा प्रवाशांना दरवाज लटकतच प्रवास करावा लागतो. या सगळ्या समस्येवर सरकार लवकरच तोडगा काढणार आहे. सर्व लोकल गाड्या एसी लोकलमध्ये रुपांतर करण्याची योजना चर्चेत आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारकडून लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या काळात लोकलमधील गर्दीमुळं प्रवाशांना खूप त्रास होतो. गर्दी आणि घामाच्या धाराने मुंबईकर हैराण होतात. एसी लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे. एसी लोकलमुळं रेल्वेचे नेटवर्कमध्ये ही आधुनिकीकरण होईल.
एसी लोकलमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सुटेल. गर्दीमुळं व दरवाजात उभं राहिल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकलमधून होणारे प्रवाशांचे मृत्यू हा गंभीर प्रश्न होता. मात्र, एसी लोकलमुळं हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतात.दरम्यान, मुंबई लोकलमधून दररोज 7.5 लाख नागरिक प्रवास करतात. जगातील सर्वात जास्त व्यस्त असलेले उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. मुंबईल लोकलचे जाळे 390 किमीपर्यंत पसरले आहेत.
Mumbai Local Train Timetable Mumbai Local Train News Mumbai Local Train Update In Marathi मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल ट्रेन न्यूज मुंबई लोकल न्यूज
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.
और पढो »
निवडणुकांनंतर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग; नाना पटोले घेणार मोठा निर्णय?Nana Patole: राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज नाना पटोले दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.
और पढो »
मुंबईकरांसाठी Good News! पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या लोकल दाखल, आता प्रवास होणार आरामदायीMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ताफ्यात नव्याने लोकल दाखल झाली आहे.
और पढो »
... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयBombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. मालमत्ता वादाच्या संदर्भात हा निर्णय आहे
और पढो »
Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टीUddhav Thackeray News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून 5 बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे.
और पढो »
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भाऊबीजेनिमित्त रविवारीचा मेगाब्लॉक रद्दमुंबईकरांचा रविवारी लोकल प्रवास होणार सुखकर. तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
और पढो »