Deepika Padukone: दीपिका रणवीर आई-बाबा झाले आहेत. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पापाराझीकडून ही पोस्ट टाकण्यात आली आहे.
Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंह यांच्या यांच्या घरी गोंडस परीचे आगमन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. HN रिलायन्स रुग्णालयात दीपिकाने बाळाला जन्म दिला आहे. दरम्यान अद्याप दीपिका-रणवीरकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.
शनिवारी, दीपिका गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर आज तिने मुलीला जन्म दिला असल्याची बातमी समोर येत आहे. तसंच, शुक्रवारी रणवीर आणि दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शनदेखील घेतले होते. Viral bhayani या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात दीपिका आणि रणवीरच्या फोटोवर Its a girl असं लिहिण्यात आलं आहे. तसंच, गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीच दीपवीरच्या घरी गोंडस मुलीचं आगमन झालं आहे, असं लिहिण्यात आलं आहे.
दीपिका आणि रणवीर यांनी फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज दिली होती. त्यानंतर दीपिकाच्या बेबी बंपवरुन तिला ट्रोलदेखील करण्यात आले होते. दीपिका गरोदर नसून तिने सरोगसीचा आधार घेतला असल्याचे आरोप करण्यात येत होते. दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होतं. यावर दीपिकाने मॅटरनिटी फोटोशूट करत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. बोल्ड फोटोशूट करत दीपिकाने आरोप व ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना चांगलीच चपराक लगावली होती.दीपिका-रणवीर यांनी 2018 मध्ये इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.
Deepika Padukone Ranveer Singh Baby Deepika Padukone Pregnant Deepika Padukone Pregnancy
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत.
और पढो »
नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
और पढो »
माता-पिता बनने से पहले दीपिका-रणवीर ने लिया सिद्धिविनायक का आशीर्वादमाता-पिता बनने से पहले दीपिका-रणवीर ने लिया सिद्धिविनायक का आशीर्वाद
और पढो »
खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good Newsअभिनेत्री खुशबु तावडे दुसऱ्यांदा आई होणार असून तिने ही गुड न्यूज शेअर करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
और पढो »
Deepika Padukone Baby Girl: दीपिका पादुकोण ने दिया बेटी को जन्म, रणवीर के घर आई राजकुमारीशनिवार 7 सितंबर को दीपिका पादुकोण को मुंबई के एच.एन. रिलायंस अस्पताल में भर्ती करवाया गया था. रणवीर सिंह, दीपिका की मां और उनकी बहन सभी अस्पताल में स्पॉट किए गए थे.
और पढो »
रत्नागिरीत खळबळ! 19 वर्षांच्या नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्कारRatnagiri Crime News: रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्सिंगला शिकणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.
और पढो »