Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?

Google Search 2024 List समाचार

Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?
Marathi NewsGoogle SearchVirat Kohli
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

अकाय हे नाव युनिक असल्यामुळे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली. लोकांमध्ये या नावाचा अर्थ नेमका करत काय हे जाणून घेण्याची उत्सुकतता होती.

Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?

वर्ष 2024 संपायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. यानिमित्ताने गूगलने त्यांचा सर्च डेटा जगासमोर आणला असून यानुसार वर्षभरात कोणत्या गोष्टी नेटकऱ्यांनी सर्वात जास्त सर्च केल्या याची यादी देण्यात आली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव अकाय असं ठेवण्यात आलं. अकाय हे नाव युनिक असल्यामुळे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली. लोकांमध्ये या नावाचा अर्थ नेमका करत काय हे जाणून घेण्याची उत्सुकतता होती.

5 वर्षांपूर्वी घेतली रिटायरमेंट तरी आजही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत नाव, किती आहे युवराज सिंहची एकूण संपत्ती? भारतातील नेटकऱ्यांनी 2024 या वर्षात इंडियन प्रीमियर लीग, टी20 वर्ल्ड कप, ऑलिम्पिक 2024, प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीगला सर्वात जास्त वेळा गुगलवर सर्च केलं गेलं. तर खेळाडूंमध्ये भारतीयांनी विनेश फोगाट, हार्दिक पांड्या, शशांक सिंह, अभिषेक शर्मा आणि लक्ष्य सेन यांच्या नावांना सर्वात जास्त सर्च केलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi News Google Search Virat Kohli Anushka Sharma Cricket

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »

भारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?भारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?Google Year in Search 2024: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, एखादी शंका असेल किंवा काहीही शोधायचं असेल तर अनेकांचच हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल.
और पढो »

2024 में Google पर सबसे ज्यादा क्या सर्च हुआ, किस चीज में रहा यूजर्स का इंटरेस्ट2024 में Google पर सबसे ज्यादा क्या सर्च हुआ, किस चीज में रहा यूजर्स का इंटरेस्टYear ender 2024 ज्यादातर लोग अलग-अलग वर्ड्स के मतलब समझने के लिए भी गूगल सर्च करते हैं। इस साल भारतीयों ने ऑल आइज ऑन राफा खूब सर्च किया तो कुछ ने अकाय सर्च किया। वहीं सर्वाइकल कैंसर तवायफ और डेम्यूर का मतलब समझने वालों की भी संख्या भी अच्छी खासी रही। इसके अलावा दो फिल्मों में यूजर्स की खूब दिलचस्पी...
और पढो »

Google Search 2024: 2024 में गूगल पर सबसे ज्यादा खोजे ये विषय, विनेश सबसे अधिक सर्च की जाने वाली हस्तीGoogle Search 2024: 2024 में गूगल पर सबसे ज्यादा खोजे ये विषय, विनेश सबसे अधिक सर्च की जाने वाली हस्तीगूगल ने हर साल की तरह इस 2024 में सबसे अधिक खोजे गए विषयों की सूची जारी की है। मंगलवार को जारी इस सूची में इस साल के शीर्ष-10 खोजे जाने वाले विषयों में
और पढो »

अ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेनाअ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेनाVirat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं?
और पढो »

दक्षिण समुद्रातील सोनेरी मोती, हिरा आणि खास अर्थ... Miss Universe 2024 च्या मुकुटाची खासियत जाणून व्हाल थक्कदक्षिण समुद्रातील सोनेरी मोती, हिरा आणि खास अर्थ... Miss Universe 2024 च्या मुकुटाची खासियत जाणून व्हाल थक्कVictoria Kjær Theilvig: गेल्या वर्षीच्या विजेत्या शेनिस पॅलासिओसने या वर्षासाठी बनवलेला अतिशय खास मिस युनिव्हर्स मुकुट व्हिक्टोरिया केजर थीलविगच्या डोक्यावर सजवला.
और पढो »



Render Time: 2025-02-13 10:55:04