Ganeshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल

Ganeshotsav समाचार

Ganeshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल
Ganeshotsav News In MarathGaneshotsav 2024Pune Traffic Changes
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Ganeshotsav 2024 Pune traffic changes : पुढील 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

गणेशाच आगमन झाल्यामुळे देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. तर शहरातील मंडळांमध्ये गणरायाचा भल्ल्या मोठा मूर्ती मानाने उभा आहेत. पुढील 10 दिवस आता गणेशोत्सवाची धूम असणार आहे. अशात पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणेकर गणेशोत्सवादरम्यान गणेश मंदिर असो किंवा मंडळाचे गणेश मूर्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी तुमच्या कामाची आहे.

गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिलीय. शहरातील अनेक मुख्य रस्ते उत्सवादरम्यान वाहुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीसाठी नवी नियमावली जाहीर केलीय. Ganesh Chaturthi 2024 Live Updates : आले गणराय! मुंबई- पुण्यापासून थेट कोकणापर्यंत पाहा कसं होतंय बाप्पांचं स्वागत

गणेशोत्सव काळात येत्या 10 दिवसांमध्ये शहरातील एकूण 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. शहरातील 12 रस्त्यांवर जड वाहनांना गणेशोत्सवा दरम्यान पूर्णपणे बंदी असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पीएमपीच्या 66 मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ganeshotsav News In Marath Ganeshotsav 2024 Pune Traffic Changes Pune Traffic News Pune Ganeshotsav Pune Pune Traffic Update गणेशोत्सव 2024 पुणे वाहतूक पुणे वाहतुकीतील बदल

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेम्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेMhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
और पढो »

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे विभागाच्या एसटी ताफ्यातून 72 बस बंद होणारपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे विभागाच्या एसटी ताफ्यातून 72 बस बंद होणारPune News Today: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 72 एसटी गाड्या बंद होणार
और पढो »

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »

Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
और पढो »

Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
और पढो »

मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारमुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारMumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुखद होणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:37:15