Horoscope : आज 'या' 2 राशींसाठी राजयोग; लाभ आणि उन्नतीचा खास योग, कसा असेल आजचा दिवस?

Rashi Bhavishya 8 December 2024 समाचार

Horoscope : आज 'या' 2 राशींसाठी राजयोग; लाभ आणि उन्नतीचा खास योग, कसा असेल आजचा दिवस?
AriesTaurusGemini
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 7 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

आज रविवार 8 डिसेंबरमध्ये चंद्रमा गोचन दिवस रात्र शनीची रास कुंभमध्ये असणार आहे. आजच्या दिवशी गजकेसरी योग राहील. त्यामुळे आजचा दिवस भाग्याचा राहील.

मेष, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना रविवार, 8 डिसेंबर रोजी कुंभ राशीतील चंद्राच्या संक्रमणाचा सर्वाधिक फायदा होईल. वास्तविक, या संक्रमणादरम्यान, चंद्राचा गुरूसोबत गजकेसरी योग तयार होईल, तर शनि महाराजही षष्ठ राजयोग घडवतील.मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आणि भाग्यवान असणार आहे. उत्पन्नाच्या घरात चंद्राच्या भ्रमणामुळे आज तुमची कमाई चांगली राहील. तुमची कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकते.वृषभ राशीच्या लोकांना आज अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

Horoscope : चंपाषष्ठीच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघात योग, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती होईल चांगली

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces 2024 Calendar Daily Horoscope

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope : चंपाषष्ठीच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघात योग, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती होईल चांगलीHoroscope : चंपाषष्ठीच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघात योग, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती होईल चांगलीआज चंपाषष्ठी, धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघ्र योग आहे. चंद्र मकर राशीतून बाहेर पडेल आणि शनीच्या दुस-या राशी कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच उपस्थित असेल. आजच राशीभविष्य काय?
और पढो »

Horoscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्यHoroscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्यToday Rashibhavshya 09 November 2024: शनिवार, ९ नोव्हेंबरला मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
और पढो »

बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात आतापर्यंतचं सर्वात मोठं यश; फरार मुख्य आरोपी शिवकुमारला अटकबाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात आतापर्यंतचं सर्वात मोठं यश; फरार मुख्य आरोपी शिवकुमारला अटकBaba Siddique Murder: अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग या चार जणांना शिवकुमारला आश्रय दिल्याबद्दल आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : काश्मीरमध्ये बर्फाची चादर; महाराट्रातील हवामानावर अनपेक्षित परिणामMaharashtra Weather News : काश्मीरमध्ये बर्फाची चादर; महाराट्रातील हवामानावर अनपेक्षित परिणामMaharashtra Weather News : राज्यातील हवामानावर सध्या उत्तरेकडील तापमानाचे परिणाम होत असून, येत्या काही दिवसांसाठी हवामानाचा नेमका अंदाज कसा असेल याविषयी वेधळाळेनं माहिती दिली आहे.
और पढो »

आज का मिथुन राशि का राशिफल 20 नवंबर 2024: भाग्यशाली दिन, शुभ योग से पाएंगे लाभआज का मिथुन राशि का राशिफल 20 नवंबर 2024: भाग्यशाली दिन, शुभ योग से पाएंगे लाभAaj Ka Mithun Rashifal: आज बुधवार को चंद्रमा का गोचर दिन रात कर्क राशि में हो रहा है। चंद्रमा के साथ आज कर्क राशि में मंगल के होने से शुभ योग बन रहा है जो मिथुन राशि के लिए लाभदायक रहेगा। आइए जानते हैं आज का दिन ग्रह योग के प्रभाव से मिथुन राशि के जातकों के लिए कैसा रहेगा। जानें आज का मिथुन राशि का राशिफल विस्तार...
और पढो »

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानराज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानMaharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. आज कसं असेल हवामान, जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-15 12:48:50