Hospital Bomb Threat: मुंबईतील रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

Mumbai समाचार

Hospital Bomb Threat: मुंबईतील रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर
Mumbai PoliceMira Road Hospital Bomb ThreatHospital Bomb Threat
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Mumbai Hospital Received Bomb Threat: मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही तपासासाठी पाचारण केले. हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती.

सोमवारी मुंबईमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. मायानगरी मुंबईमध्ये एका रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीने एकच खळबळ माजली होती. रूग्णालयाला ही धमकी मिळताच पोलीस देखील अलर्टमोडवर आले होते. यानंतर संबंधित रुग्णालय परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही तपासासाठी पाचारण केले. हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. हॉस्पिटलला बॉम्ब ठेवण्याच्या धमकीला मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी दुजोरा दिला.देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Police Mira Road Hospital Bomb Threat Hospital Bomb Threat Latest Hindi News Mumbai Bomb Threat Call Mumbai Police Bomb Threat At Mumbai Hotel Mumbai Hotel Threat Maharastra News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Bomb Threat: विस्तारा विमान को मिली बम से उड़ाने की धमकी, मुंबई में इमरजेंसी लैंडिंगBomb Threat: विस्तारा विमान को मिली बम से उड़ाने की धमकी, मुंबई में इमरजेंसी लैंडिंगपिछले कुछ दिनों से विमानों को बस से उड़ाने की धमकी के मामले लगातार सामने आ रहे हैं. बीते दिन इंडियो फ्लाइट को बम से उड़ाने की धमकी दी गई थी.
और पढो »

ध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबनध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबनDhruv Rathi Case Police Suspended: लोकांनी पोलीस उपायुक्तलायाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होतं.
और पढो »

इंडिगो की चेन्नई-मुंबई फ्लाइट में बम की धमकी: इमरजेंसी लैंडिंग हुई; एक हफ्ते के भीतर एयरलाइन में बम से जुड़...इंडिगो की चेन्नई-मुंबई फ्लाइट में बम की धमकी: इमरजेंसी लैंडिंग हुई; एक हफ्ते के भीतर एयरलाइन में बम से जुड़...Chennai Mumbai Indigo Flight 6e-5314 Bomb Threat.
और पढो »

गृह और वित्त मंत्रालय को बम से उड़ाने की धमकी: नॉर्थ ब्लॉक पुलिस कंट्रोल रूम को ई-मेल मिला; 22 दिन में ऐसी प...गृह और वित्त मंत्रालय को बम से उड़ाने की धमकी: नॉर्थ ब्लॉक पुलिस कंट्रोल रूम को ई-मेल मिला; 22 दिन में ऐसी प...Delhi North Block Bomb Threat Update.
और पढो »

दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूदारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूहे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
और पढो »

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:49:00