HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!

HDFC BANK समाचार

HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!
HDFC Bank Customers AlertHDFC Bank AlertMaintenance Work Of Hdfc Bank
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

HDFC Bank Update: तुम्ही खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 9 आणि 16 जून रोजी ग्राहकांना बॅंकेच्या काही सेवांचा लाभ घेता येणार नाही.

HDFC Bank Update: या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.तुम्ही खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 9 आणि 16 जून रोजी ग्राहकांना बॅंकेच्या काही सेवांचा लाभ घेता येणार नाही. बॅंकेसंदर्भातील सेवांसाठी सिस्टिम अपग्रेड करण्यात येत आहे. त्या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.

एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठ्या बॅंकांपैकी एक बॅंक आहे. या बॅंकेचे देशात लाखो ग्राहक आहेत. त्यामुळे सर्वांसाठी ही महत्वाची माहिती असेल. एचडीएफसी बँकेची मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा 9 आणि 16 जून रोजी काही वेळ ग्राहकांसाठी उपलब्ध नसेल. बँकेकडून 9 आणि 16 जून या 2 दिवसांमध्ये एचडीएफसी बँकेशी संबंधित सेवा सिस्टम अपग्रेड करण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे त्या काळात सेवा उपलब्ध होणार नाही.

देखभाल दुरुस्तीच्या कारणामुळे यापूर्वीदेखील बॅंकेची सेवा काही काळासाठी थांबविण्यात आली होती. HDFC बँकने याआधी केलेल्या अपडेटमध्ये डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड ट्रान्झाक्शन 4 जून 2024 रोजी सकाळी 12:30 ते दुपारी 2.30 पर्यंत आणि 6 जून रोजी दुपारी 12:30 ते 2:30 पर्यंत उपलब्ध नव्हते.तुम्ही एचडीएफसी बॅंकेचे असाल आणि स्विगी अॅपदेखील वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. तुमच्याकडे एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला कॅशबॅकचा अधिक फायदा मिळणार आहे.

क्रेडीट कार्ड कॅशबॅकमधील बदल 21 जून 2024 पासून लागू होणार आहेत. 21 जूनपासून मिळालेला कोणताही कॅशबॅक स्विगी मनीऐवजी क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये दिसणार आहे. म्हणजेच कॅशबॅकमुळे पुढील महिन्याचे स्टेटमेंट शिल्लक कमी होईल. अशा प्रकारे तुमचे बिल कमी होणार आहे.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

HDFC Bank Customers Alert HDFC Bank Alert Maintenance Work Of Hdfc Bank Hdfc Bank Scheduled Maintenance HDFC Bank Customers NEFT RTGS Imps Upi Net Banking Mobile Banking Business News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
और पढो »

MI vs KKR Live Score : पावसामुळे सामना थांबला अजून टॉसही नाहीMI vs KKR Live Score : पावसामुळे सामना थांबला अजून टॉसही नाहीKolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Updates : आयपीएलचा 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
और पढो »

मुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात आजमुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात आजWater Shortage : मे महिन्याच्या 24 आणि 24 तारखेला मुंबईतील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल. नागरिकांनी त्यामागची कारणे समजून घ्या.
और पढो »

Mumbai Rain : उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, 'या' तारखेला मान्सून होणार दाखलMumbai Rain : उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, 'या' तारखेला मान्सून होणार दाखलMonsoon in Mumbai : मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. नवी मुंबई, सायनसह काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालीय. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून गोव्यात दाखल झाला असून तो 8 - 9 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
और पढो »

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कलाT20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कलाT20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
और पढो »

T20 World Cup: इम्पॅक्ट प्लेअर, DRS आणि...; टी-20 वर्ल्डकपमध्ये लागू होणार नाहीत IPL चे 'हे' नियमT20 World Cup: इम्पॅक्ट प्लेअर, DRS आणि...; टी-20 वर्ल्डकपमध्ये लागू होणार नाहीत IPL चे 'हे' नियमT20 World Cup 2024: इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार, टॉसच्या वेळी प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना, कर्णधाराला आणखी पाच खेळाडूंची नावे द्यावी लागतात. या 5 खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करायचा असतो.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:06:26