Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.
Hardik Pandya : मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?
सोमवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 7 विकेट्सने मुंबईचा विजय झाला. यंदाच्या आयपीएलमधील मुंबईचा हा चौथा विजय होता. या विजयासह मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये एक स्थान पुढे आलीये. यावेळी मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.
आज मी भेदक गोलंदाजी केली आणि ती कामी आली. गोलंदाजांना अजून चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या त्यांच्याकडून होणाऱ्या चुका कमी झाल्या आहे. सूर्यकुमार यादवची फलंदाजी अविश्वसनीय होती. SKY ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो गोलंदाजांना दडपणाखाली ठेवतो. त्याच्या फलंदाजीची शैली बदलली आहे. तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. संपूर्ण सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे, असंही हार्दिक पंड्या म्हणाला.
दुसरीकडे या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा आणि इशान किशन स्वस्तात माघारी परतले. तर नमन धीर एकही रन न करता माघारी परतला. मात्र एकटा सूर्याच हैदराबादच्या संघावर भारी पडला. यावेळी 51 बॉल्समध्ये सूर्याने दमदार शतकी खेळी केली आणि मुंबईला विजय मिळवून दिला.स्पोर्ट्स
IPL 2024 Indian Premier League IPL News IPL Live Score Wankhede Stadium Travis Head Suryakumar Yadav Sunrisers Hyderabad Pat Cummins Mumbai Indians Hardik Pandya
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणापुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
और पढो »
Hardik Pandya | T20 World Cup 2024: বিশ্বকাপে একেবারে বদলে যাবে হার্দিক! অলরাউন্ড অবদানের গ্যারান্টি গাভাসকরেরSunil Gavaskar Backs Hardik Pandya
और पढो »
Rohit Sharma On Hardik Pandya: আমি অতীতে... হার্দিকের কাছে হারিয়েছেন নেতৃত্ব, এই প্রথম মুখ খুললেন রোহিতRohit Sharma on losing MI captaincy to Hardik Pandya
और पढो »
हार्दिक पंड्या और शिवम दुबे को खा जाएगा यह ऑलराउंडर, भारतीय क्रिकेट में पैदा हुआ नई सनसनीHardik Pandya and Shivam Dube
और पढो »
हार्दिक को छठी का दूध याद दिलाना चाहते थे सुनील नरेन, पंड्या ने दाव कर दिया उल्टा, फैंस हुए मस्त, VIDEOHardik Pandya
और पढो »
विराट-रोहित के बाद हार्दिक पंड्या नहीं, बल्कि इस खिलाड़ी को किया गया था कप्तान के तौर पर तैयारHardik Pandya
और पढो »