Hardik Natasa Divorce : हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाला एक मॉडेल जबाबदार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कोण आहे ही तरुणी आणि तिचं हार्दिकशी काय कनेक्शन आहे?
Hardik Pandya Divorce : हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाला 'ही' सुंदरी ठरली कारण? काय आहे दोघांमध्ये कनेक्शन?
आयपीएल 2024 ची रंगत सुरु असताना अचानक हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्याम घटस्फोटाची बातमी समोर आली होती. पण या दोघींपैकी कोणीही यावर भाष्य केलं नाही. आयपीएल 2024 चा थरार संपला त्यानंतर T20 वर्ल्ड कप झालं. त्यात हार्दिकने मैदान गाजवलं आणि भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. पण या सगळ्या आनंदात नताशा कुठे दिसली नाही.
अखेर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नानंतर 18 जुलैला अखेर हार्दिक आणि नताशा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांनी आपण सांमजस्याने घटस्फोट घेत असल्याचा जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. खास करुन या दोघांचा घटस्फोट का झाला याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहेत.
सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यामधील घटस्फोटाचं कारण एका सुंदर मॉडेलला जबाबदार ठरवलंय. कोण आहे ही सुंदरी आणि हार्दिकचं तिच्याशी काय कनेक्शन याबद्दल जाणून घ्या.हार्दिकचं घटस्फोट रशियाची मॉडेल अलिना टुटेजा हिचामुळे झाल असेल असा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे. अलिना ही मिसेस इंडिया स्पर्धेत तिसरी आली होती. तिने सावधान इंडिया, पार्टनर्स या सिरियलमध्ये काम केलंय. तिने टी20 वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर तिच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक पांड्यासोबतचे फोटो टाकले.
भारतीय संघासह हार्दिक पंड्याचा सर्वांनाच अभिमान आहे.' अलिना आणि हार्दिक फक्त एका जाहीरातीसाठी एकत्र आले होते. त्यानंतर चाहत्यांनी मात्र त्यांचे अफेअर सुरु असल्याचे म्हटले आणि हार्दिकच्या घटस्फोटालाही तीच जबाबदार असल्याचे तर्क लावले आहेत.
Natasa Stankovic Separation Hardik Pandya And Natasa Stankovic Divorce Hardik Pandya Hardik Pandya Talak Hardik Pandya Divorce Hardik Pandya Son हार्दिक पंड्या नताशा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंSuryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »
'हे बघ तुला जर....', गौतम गंभीरने हार्दिक पांड्याला फोनवरुन स्पष्टच सांगितलं, कॉल डिटेल्स आले समोरबीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यात झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे.
और पढो »
Hardik Pandya Relationship: हार्दिक पांड्या करतोय रशियन मॉडेलला डेट? स्वत: अभिनेत्रीने केला खुलासाElena Tuteja On Hardik Pandya Relationship: हार्दिक पांड्या सोबतच्या नात्यावर रशियन मॉडेल एलेना टुटेजा हिने सोशल मीडियावरील अफवांवर खुलासा केला आहे.
और पढो »
विधानसभेसाठी ठाकरेंची रणनिती ठरली; शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024'ची आखणी, काय आहे ही मोहिम?Shivsampark Campaign Target 2024: शिवसेनेने शिवसंपर्क मोहिमेची आखणी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.
और पढो »
Hardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: गुरुवारी रात्री हार्दिक पंड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाची होती.
और पढो »
Hardik Pandya: ৪ বছর একসঙ্গে থাকার পর...., বিবাহবিচ্ছেদ ঘোষণা হার্দিক-নাতাশার!Hardik Pandya, Natasa Stankovic announce divorce
और पढो »