Hardik Natasa: देवावर विश्वास...; घटस्फोटांच्या चर्चांना उधाण असतानाच नताशाची सूचक पोस्ट व्हायरल

Hardik Pandya समाचार

Hardik Natasa: देवावर विश्वास...; घटस्फोटांच्या चर्चांना उधाण असतानाच नताशाची सूचक पोस्ट व्हायरल
Hardik Pandya DivorceHardik Pandya WifeNatasa Stankovic
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Hardik Natasa Divorce News: नताशाने इंस्टाग्रामवर एक सूचक स्टोरी शेअर केली होती. नताशाने अपडेट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये ती वांद्रे-वरळी सी-लिंकवरून कारमधून प्रवास करत असल्याचं दिसून येतंय.

: गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पंड्या यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान सोशल मीडियावर दोघांच्याही नात्याबाबत अनेक विचित्र अफवाही उठू लागल्या आहेत. मात्र दोघांनीही अजून अधिकृतपणे यावर भाष्य केलेलं नाही. अशातच नताशाने इन्स्टाग्रामवर एक सूचक पोस्ट केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, हे पाहूयात.नताशाने इंस्टाग्रामवर एक सूचक स्टोरी शेअर केली होती.

एका रिपोर्टमध्ये नताशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या आडनाव हटवल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी नताशा इन्स्टाग्रामवर आपलं नाव नताशा स्टेनकोविक पांड्या असं लावत होती. पण तिने आता पांड्या आडनाव काढून टाकलं आहे. या पोस्टनंतरच हार्दिक आणि नताशाच्या घस्फोटाची चर्चा सुरु झाली.T20 World Cup: इम्पॅक्ट प्लेअर, DRS आणि...; टी-20 वर्ल्डकपमध्ये लागू होणार नाहीत IPL चे 'हे' नियम

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hardik Pandya Divorce Hardik Pandya Wife Natasa Stankovic Hardik Pandya And Natasa News Hardik Pandya Divorce News Hardik Pandya Natasa Stankovic Hardik Pandya Hardik Pandya News Hardik Pandya Wife Natasa

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Hardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo ViralHardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo ViralHardik Pandya Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या, नताशाच्या नात्यात खरंच दुरावा आलाय? पोटगीच्या रकमेवरून सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण
और पढो »

Hardik Pandya and Natasa Stankovic: একে-অপরকেই দুবার বিয়ে, নাতাশা-হার্দিক জুটি আজ অতীত? লাইমলাইটে ডিভোর্সHardik Pandya and Natasa Stankovic: একে-অপরকেই দুবার বিয়ে, নাতাশা-হার্দিক জুটি আজ অতীত? লাইমলাইটে ডিভোর্সHardik Pandya, Natasa Stankovic, Hardik- Natasa
और पढो »

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैदनिवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैदElection Campaign Rally Accident Video: समोर शेकडोच्या संख्येनं समर्थक उमेदवाच्या नावाने घोषणाबाजी करत असतानाच अचानक जोरदार वारे वाहू लागले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
और पढो »

Hardik Pandya Net Worth: कितनी संपत्ति के मालिक हैं हार्दिक पांड्या, 70 प्रतिशत प्रोपर्टी ले जाएंगी नताशा?Hardik Pandya Net Worth: कितनी संपत्ति के मालिक हैं हार्दिक पांड्या, 70 प्रतिशत प्रोपर्टी ले जाएंगी नताशा?भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) और उनकी वाइफ नताशा स्टेनकोविक (Nataša Stanković) की तलाश (Hardik Pandya Nataša Stanković Divorce) की बातों से सोशल मीडिया पटा पड़ा है.
और पढो »

पंड्या देंगे 70% प्रॉपर्टी? नताशा संग हार्द‍िक की 'तनातनी' के बीच सोशल मीडिया पर ये चर्चापंड्या देंगे 70% प्रॉपर्टी? नताशा संग हार्द‍िक की 'तनातनी' के बीच सोशल मीडिया पर ये चर्चाहार्द‍िक पंड्या (Hardik Pandya) और नताशा स्टेनकोविक (Nataša stanković) के अलगाव और तलाक (Natasa hardik Divorce) को लेकर सोशल मीडिया यूजर्स बोल रहे हैं हार्द‍िक को 70 फीसदी प्रॉपर्टी देनी होगी.
और पढो »

पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'Loksabha Election Sharad Pawar On Merger With Congress: राज्यात लोकसभा निवडणुक सुरु असतानाच शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 15:24:44