Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणा

BJP समाचार

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणा
Harshvardhan PatilIndapurBaramati
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Harshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली असताना पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याच त्यांनी आज जाहीर केलं.

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आपल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार हे काही नवीन नाही. अशातच गेल्या काही दिवसांपासून इंदापूरमध्ये ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन लवकरच तुतारी फुंकणार असी चर्चा रंगली होती. या चर्चेवर अखेर हर्षवर्धन पाटील यांनी मौन सोडलं आहे. त्यांचं ठरलं असून पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याचे म्हणाले.हर्षवर्धन पाटलांचं ठरलं. मात्र ते पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

हर्षवर्धन पाटील यांनी आज सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून आमचा मतदारसंघांमध्ये जनता दरबार सुरू होता. आज शेवटचा जनता दरबार असून लोकांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात. लोकांचा आग्रह आहे की मी इंदापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असल्याने त्यांच्या मताचा विचार करावा, असा आग्रह असल्याचे ते म्हणालेत.2014 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढले आणि तेव्हा राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणे यांनी पाटलांचा पराभव केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Harshvardhan Patil Indapur Baramati NCP Sharad Chandra Pawar हर्षवर्धन पाटील इंदापूर बारामती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार भाजप तुतारी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Politics: Mahavikas Aghadi (MVA) में CM पद को लेकर दिलचस्‍प खींचतानMaharashtra Politics: Mahavikas Aghadi (MVA) में CM पद को लेकर दिलचस्‍प खींचतानSharad Pawar VS Uddhav Thackeray: महाविकास आघाड़ी के मुख्यमंत्री चेहरे पर उद्धव ठाकरे की दावेदारी पर शरद पवार ने ब्रेक लगा दिया है.
और पढो »

महाराष्ट्र में सत्तारूढ़ महायुति सीट बंटवारे के करीब, कहां तक पहुंची महाविकास आघाडी की गाड़ी?महाराष्ट्र में सत्तारूढ़ महायुति सीट बंटवारे के करीब, कहां तक पहुंची महाविकास आघाडी की गाड़ी?Maharashtra Vidhan Sabha Chunav 2024: महाराष्ट्र में विधानसभा चुनावों का ऐलान ठीक एक महीने बाद होने की उम्मीद है। इसके लिए दोनों गठबंधन के घटक दलों में सीट बंटवारे को सियासी सरगर्मी सामने आ रही है। महायुति ने सीट शेयरिंग पर मोटी सहमति बना ली है, हालांकि आघाडी में अभी काफी सीटों पर चर्चा बाकी...
और पढो »

उद्धव ठाकरे के 22 सीटों पर दावे से MVA में रार, शरद पवार ने भी मांगी 7 सीट, कांग्रेस की टेंशन बढ़ीउद्धव ठाकरे के 22 सीटों पर दावे से MVA में रार, शरद पवार ने भी मांगी 7 सीट, कांग्रेस की टेंशन बढ़ीMaharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा चुनावों का ऐलान अक्तूबर की शुरुआत में होने की उम्मीद की जा रही है। इससे पहले राज्य में महायुति और महाविकास आघाडी के घटक दलों के बीच सीट शेयरिंग की चर्चा हो रही है। महाविकास आघाडी में मुंबई की सीटों को घटक दलों में मुंबई की सीटों को लेकर पेच फंसता दिख रहा...
और पढो »

अटल ब्रीजवरून उतरल्यावर 14 लेनचा रस्ता तयार करणार, गडकरींची मोठी घोषणाअटल ब्रीजवरून उतरल्यावर 14 लेनचा रस्ता तयार करणार, गडकरींची मोठी घोषणाNitin Gadkari On 14 lane Road: विश्वेश्वरय्या यांनी महाराष्ट्रात 28 वर्ष काम केले. त्यानंतर ते गुजरातमध्ये गेले. त्यांनी अनेक मोठी कामे केली. विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त आपण अभिवादन करत आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
और पढो »

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »

मुंबई में फिर वायकर बनाम कीर्तिकर, सिंपैथी कार्ड से बदला लेने की तैयारी में उद्धव ठाकरे?मुंबई में फिर वायकर बनाम कीर्तिकर, सिंपैथी कार्ड से बदला लेने की तैयारी में उद्धव ठाकरे?Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा चुनावों में महाविकास आघाडी ने महायुति को पीछे छोड़ दिया था, लेकिन महाविकास आघाडी के घटक दल शिवसेना यूबीटी की नॉर्थ वेस्ट सीट पर हार काफी चुभने वाली रही थी। हाईप्रोफाइल कॉन्टेस्ट में उद्धव ठाकरे यह सीट 48 वोटों से हारे थे। विधानसभा चुनावों में एक बार फिर से इस लोकसभा की सीट जोगेश्वरी पूर्व में...
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:21:26