Independence Day : नवं वर्ष, नवा फेटा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास पेहराव

Independence Day 2024 समाचार

Independence Day : नवं वर्ष, नवा फेटा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास पेहराव
Independence Day Celebration15 AugustHar Ghar Tiranga 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

विकसित भारत @ 2047 ही 78 व्या स्वातंत्र्य दिनाची खास थिम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशवासियांना संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासोबतच त्यांचा पेहराव हा देखील चर्चेचा विषय असतो.

Independence Day : नवं वर्ष, नवा फेटा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास पेहराव

लाल किल्ल्यावर 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधनांचा पेहराव हा लक्षवेधी ठरला.'विकसित भारत @ 2047' ही 78 व्या स्वातंत्र्य दिनाची खास थिम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशवासियांना संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासोबतच त्यांचा पेहराव हा देखील चर्चेचा विषय असतो. यंदा पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास झलक त्यांच्या पेहरावातून अधोरेखित होतो. भारतीय संस्कृती जपणारा असा पोशाख पंतप्रधानांचा होता. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, निळं जॅकेट आणि भगव्या आणि हिरव्या रंगाचा फेटा त्यांनी परिधान केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेटे कायमच चर्चेचा विषय असतात. आतापर्यंत त्यांचे फेटा परिधान केलेले वेगवेगळे लूक पाहणार आहोत.पीएम मोदी यांनी आज भारतीय संस्कृती जपणारा पेहराव केला होता. यावेळी पांढरा कुर्ता, निळं जॅकेट आणि बहुरंगी लेहरीया प्रिंटचा फेटा असा पोशाख होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Independence Day Celebration 15 August Har Ghar Tiranga 2024 Independence Day Images Viksit Bharat@2047 78Th Independence Day PM Modi Independence Day Images PM Modi Narendra Modi Narendra Modi Independence Day Turbans

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Independence Day Wishes in Marathi: आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे! 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छाIndependence Day Wishes in Marathi: आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे! 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छाभारतीय नागरीक स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. यावेळी भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या दिवशी लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना देशभक्तीपर शुभेच्छा देतात. तुम्हीही यासाठी काही खास मॅसेज शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अनेक अभिनंदन संदेश घेऊन आलो आहोत.
और पढो »

Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
और पढो »

Independence Day 2024 LIVE Updates : आज 78 वा स्वातंत्र्य दिन पंतप्रधान मोदींच्या संबोधनपर भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्षIndependence Day 2024 LIVE Updates : आज 78 वा स्वातंत्र्य दिन पंतप्रधान मोदींच्या संबोधनपर भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्षIndependence Day 2024 LIVE Updates : स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टचं औचित्य साधत ध्वजारोहणाचा सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यावर संपूर्ण जगाची नजर असणार आहे.
और पढो »

चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन वाद सुरु असतानाच मोदींची पाकिस्तानवर आगपाखड, म्हणाले 'त्यांना इतिहासातून...'चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन वाद सुरु असतानाच मोदींची पाकिस्तानवर आगपाखड, म्हणाले 'त्यांना इतिहासातून...'Narendra Modi on Pakistan: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कारगिल विजय (1999 Kargil War) दिवसाच्या निमित्ताने शहिदांना आदरांजली वाहिली असून, पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार टीका केली आहे.
और पढो »

सफेद कुर्ता, चूड़ीदार पायजामा और नीली जैकेट...स्‍वतंत्रता दिवस समारोह में पीएम मोदी के नए अवतार ने खींचा सबका ध्‍यानसफेद कुर्ता, चूड़ीदार पायजामा और नीली जैकेट...स्‍वतंत्रता दिवस समारोह में पीएम मोदी के नए अवतार ने खींचा सबका ध्‍यानIndependence Day 2024 PM Modi Live Speech: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 78वें स्‍वतंत्रता दिवस समारोह पर राष्‍ट्र को संबोधित कर रहे हैं.
और पढो »

Independence Day 2024: 2014 से 2024, बदला देश, बदली तस्वीरें... देखें कब कैसे दिखे PM मोदीIndependence Day 2024: 2014 से 2024, बदला देश, बदली तस्वीरें... देखें कब कैसे दिखे PM मोदीIndependence Day 2024: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज स्वतंत्रता दिवस ( Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:21:56