Ind vs SL 1st ODI: सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे.
Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!
टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पहिल्यांदा टीम इंडियाच्या सूर्या सेनेने श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला. तर 2 ऑगस्टपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे सिरीजला सुरुवात झाली आहे. टी-20 नंतर प्रमुख कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वनडेमध्ये कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच टीम इंडियाचा नवा कोच ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी कसा वागतो याबाबत रोहित शर्माने खुलासा केला आहे.
सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे. रोहित म्हणाला, “गौतम गंभीर याआधी खूप क्रिकेट खेळला आहे आणि कोचपद सांभाळण्यापूर्वी तो फ्रँचायझी टीमशीही जोडला गेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे, हे पूर्वीच्या कोचिंग स्टाफपेक्षा नक्कीच वेगळं असणार आहे. प्रत्येक व्यक्ती भिन्न असतात. पूर्वी जेव्हा राहुल द्रविड टीममध्ये सामील झाला तेव्हा आमच्याकडे रवी शास्त्री होते.
Ind Vs Sl IND Vs SL 1St Odi Ind Vs Sl Odi Rohit Gambhir Rohit Sharma
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs SL : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्याचं शेड्यूल जाहीर करताच कॅप्टनचा तडकाफडकी राजीनामा, म्हणाला...India vs Sri Lanka series Schedule : बीसीसीआयने आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सिरीजचं वेळापत्रक जाहीर केलं. अशातच आता श्रीलंकेचा कॅप्टन वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga resigns as T20 captain) याने राजीनामा दिला आहे.
और पढो »
Rohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासMost sixes as captain in international cricket: श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज (IND vs SL ODI Rohit Sharma) में रोहित शर्मा वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब हैं.
और पढो »
IND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसीIND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसी
और पढो »
IND vs SL: रोहित शर्मा श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज खेलेंगे या नहीं, आई बड़ी अपडेटRohit Sharma IND vs SL: श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज में रोहित शर्मा इसको लेकर बड़ी खबर सामने आएगी.
और पढो »
IND vs SL 1st ODI: "यह मेरे लिए खुशनुमा समस्या है...", पहले वनडे से पहले रोहित शर्मा कह दी यह बड़ी बातSL vs IND 1st ODI: पहले वनजे से पहले रोहित शर्मा ने हालिया मिली जीत पर सूर्यकुमार यादव की कप्तानी के बारे में भी बात की
और पढो »
VIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन मध्ये पुन्हा दिसणाऱ्या हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमॅननं त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या प्रतिभा आणि खेळाचे कौतुक केले.
और पढो »