IC814 वेब सीरिजवरुन नवा वाद, नेटफ्लिक्सच्या भारतातील कंटेंट हेडला समन्स

C814 समाचार

IC814 वेब सीरिजवरुन नवा वाद, नेटफ्लिक्सच्या भारतातील कंटेंट हेडला समन्स
NetflixVijay Varmaआईसी 814
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

IC814 : अनुभव सिन्हाद्वारे दिग्दर्शित वेबसीरिज IC814 चा वाद वाढतच चालला आहे. आता सरकारने या प्रकरणी नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेडला समन्स बजावले आहे.

1999 मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीनद्वारे इंडियन एअरलाइन्स विमानाच्या हायजॅकवर वेबसिरीज तयाप केली आहे. वेब सीरिज I C814 वरुन पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. सरकारने नेटफ्लिक्स च्या भारतीय कंटेंट हेडला समन्स पाठवला आहे.शेकडो सोशल मीडिया युझर्सनी वेब सिरीजच्या निर्मात्यांनी अपहरणकर्त्यांची नावे जाणूनबुजून बदलून"भोला" आणि"शंकर" ठेवल्याचा आरोप केल्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे हे समन्स पाठवले आहेत.

काठमांडू वरुन जे विमान दिल्लीत जात होत त्यामधील दहशतवाद्यांनी लोकांचा संभ्रम निर्माण करण्यासाठी कोडनावांचा उल्लेख केला होता. ज्याचा वापर या वेब सीरिजमध्ये करण्यात आला आहे. जसे की, चिफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर. शेवटच्या दोन नावांवर हिंदू प्रेक्षकांनी विरोध दर्शवला आहे. दहशतवाद्यांनी आपली स्वतःची ओळख लपवण्यासाठी अशा पद्धतीच्या नावांचा उल्लेख केला आहे, पुस्तकामध्ये याबाबत उल्लेख केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Netflix Vijay Varma आईसी 814 नेटफ्लिक्स IC 814 IC 814 The Kandahar Hijack Kandahar Hijacking Incident

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!New Mobile Calling Rule: नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.
और पढो »

17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?भारतातील या गावात जगभरातील मोठ्या बँकाना आपली शाखा सुरु करायची आहे.
और पढो »

Weekend OTT Release: रायन से लेकर टिकड़म तक इस विकेंड रिलीज हुई ये फिल्में और सीरीज, करें बिंज वॉचWeekend OTT Release: रायन से लेकर टिकड़म तक इस विकेंड रिलीज हुई ये फिल्में और सीरीज, करें बिंज वॉचमनोरंजन | बॉलीवुड, Weekend OTT Release: इस हफ्ते उर्फी जावेद की वेब सीरीज 'फॉलो कर लो यार' से लेकर फिल्म कल्कि तक ओटीटी पर भरपूर कंटेंट मिलने वाला है.
और पढो »

IC814 Kandahar Hijack में आतंकियों के हिंदू नाम पर बवाल, एक्शन में केंद्र सरकार; नेटफ्लिक्स के कंटेंट हेड को किया तलबIC814 Kandahar Hijack में आतंकियों के हिंदू नाम पर बवाल, एक्शन में केंद्र सरकार; नेटफ्लिक्स के कंटेंट हेड को किया तलबIC814 Kandahar hijack कंधार हाईजैक पर बनी वेब सीरीज IC814 को लेकर बवाल मचा है। सीरीज में आतंकियों के हिंदू नाम रखे गए हैं जिसे लेकर कई लोगों की नाराजगी सामने आई है। अब इसको लेकर केंद्र सरकार ने एक्शन लिया है। मामले में सूचना और प्रसारण मंत्रालय ने नेटफ्लिक्स कंटेंट हेड को कल पूछताछ के लिए समन भेजा...
और पढो »

टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीटाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
और पढो »

मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशमोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशCM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:12:28