ICC T20 World Cup: ICC दरवर्षी किमान एक ICC स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करते. शिवाय त्याचं वेळापत्रकही अशाच पद्धतीने बनवण्यात येतं. T20 विश्वचषक दर दोन वर्षांनी होतो. म्हणजेच पुढचा T20 विश्वचषक 2026 मध्ये असणार आहे.
टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. टीम इंडिया वर्ल्डकपसह गुरुवारी सकाळी भारतात येणार आहे. भारताने पहिल्यांदा 2007 मध्ये हे विजेतेपद पटकावले होतं. त्यानंतर तब्बल 17 वर्षानंतर 2024 मध्येही टीम इंडिया चॅम्पियन बनली आहे. भारताशिवाय केवळ वेस्ट इंडिज आणि इंग्लंडलाच दोनदा ही ट्रॉफी जिंकता आली आहे. दरम्यान, आता पुढचा टी-२० वर्ल्डकप कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर जाणून घेऊया पुढचा वर्ल्डकप कोणत्या देशात रंगणार आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ शकतो.आता या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या टीम बद्दल बोलायचं झालं तर त्यात भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीम यजमान असल्याने खेळणार. याशिवाय 2024 च्या T20 वर्ल्डकपमधील टॉप 7 संघांनीही यात प्रवेश केला आहे. म्हणजेच भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांचा त्यात समावेश आहे.
ICC T20 World Cup When Will The T20 World Cup Be Held Where Will The T20 World Cup Be Held T20 World Cup Venue T20 World Cup 2026 Venue When Will The T20 World Cup 2026 Be Held T20 World Cup 2026 Teams T20 World Cup 2026 Qualifier Teams T20 World Cup India Sri Lanka Icc Tournament
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »
T20 World Cup 2024: অবিশ্বাস্য ঘটনা! আমেরিকার অর্ধেক দখল নিল ভারত...List of all Indian origin cricketers in USA squad for ICC T20 World Cup 2024
और पढो »
T20 World Cup 2024: ভারত জিতলে কত ঢুুকবে পকেটে? আপনার ধারণারও বাইরে, এত টাকা কখনও দেয়নি আইসিসি!ICC Announces Highest Ever Prize Money For T20 World Cup 2024
और पढो »
'जब जिंदगी में चुनौतियां आएं तो राहुल द्रविड़ की तरह बनो, राहुल गांधी नहीं'- be like rahul dravid not rahul gandhi telangana bjp reaction on icc t20 world cup 2024
और पढो »
T20 World Cup 2024: আমার হৃৎস্পন্দন... ফাইনালে কেঁপেছিলেন ক্যাপ্টেন কুল! ধোনিও এবার লিখলেনMS Dhoni Reacts After Team India Clinch ICC T20 World Cup 2024
और पढो »
अखेर दक्षिण आफ्रिकेने Chokers चा ठपका पुसला! T20 World Cup च्या फायनलमध्ये दणक्यात एन्ट्रीT20 World Cup South Africa Enters Final: पहिल्या सेमी-फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी अफगाणिस्तानला पराभूत केलं.
और पढो »