IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 43 वा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ सुपर 8 मधील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 7 सामन्यात विजय मिळवलाय. तर अफगाणिस्तानने अद्याप या फॉरमॅटमध्ये भारताला पराभूत केलेले नाही. एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे आता अफगाणिस्तान पहिल्यांदाच टीम इंडियाचा पराभव करण्याचा निश्चय करून मैदानात उतरेल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे. Accuweather च्या मते, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची 44 टक्के शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणात का होईना सामना होणार आहे. उद्याच्या सामन्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहिल.दरम्यान, विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. गेल्या तीन सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे आता विराटची रनमशिन चालणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं ठरेल.
Ind Vs Afg Super 8 IND Vs AFG Head To Head IND Vs AFG Pitch Weather Rohit Sharma Virat Kohli Rishabh Pant Suryakumar Yadav Shivam Dube Hardik Pandya Ravindra Jadeja Axar Patel Jasprit Bumrah Arshdeep Singh Mohammed Sirajbenchyashasvi Jaiswal Kuldeep Yadav Yuzvendra Chahal Sanju Samson Ind Vs Afg AFG Vs IND Indian Cricket Team Team India Afghanistan Cricket Team T20 World Cup 2024 T20 WC 2024 India Playing XI Against Afghanistan India Playing Eleven For Afghanistan Indian Playing Eleven
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
NZ vs AFG: वर्ल्डकपमध्ये अजून एक मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडच्या टीमचा पराभवNZ vs AFG: अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
और पढो »
IND vs AFG T20 WC 2024: "मैं निराश हूं कि...", भारत के खिलाफ सुपर-8 मुकाबले से पहले अफगानिस्तान कोच को सता रहा ये डरJonathan Trott on IND vs AFG Super-8: अफगानिस्तान को वेस्टइंडीज के खिलाफ 104 रन की करारी शिकस्त का सामना करना पड़ा.
और पढो »
IND vs AFG Head to Head : सुपर-8 के पहले मैच में भारत की होगी अफगानिस्तान से भिड़ंत, जानें हेड टू हेड रिकॉर्डIND vs AFG Super-8 : भारत और अफगानिस्तान के बीच टी20 वर्ल्ड कप 2024 के सुपर-8 का मुकाबला 20 जून को बारबाडोस में खेला जाएगा. चलिए जानते हैं कि भारत और अफगानिस्तान का हेड टू हेड रिकॉर्ड कैसा रहा है.
और पढो »
AFG vs IND T20 WC Head To Head: टीम इंडिया को अफगानिस्तान से रहना होगा चौकन्ना, कहीं कट नहीं जाए रोहित ब्रिगेड की नाक; जानें हेड-टू-हेड रिकॉर्डAFG vs IND T20 World Cup Head To Head सुपर 8 के तीसरे मुकाबले में गुरुवार को भारतीय टीम की टक्कर अफगानिस्तान से होगी। यह मैच बारबाडोस के केंसिंग्टन ओवल मैदान पर खेला जाएगा। रोहित शर्मा की कोशिश इस मैच को जीतकर सुपर 8 का विजयी आगाज करने पर होगी। दोनों टीमों के बीच हेड टू हेड की बात करें तो भारतीय टीम का पलड़ा भारी...
और पढो »
KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'KKR reached in 2024 Final : केकेआरच्या 24 कोटींच्या सिंहाची गर्जना अखेर क्वालिफार सामन्यात झाल्याने केकेआरने हैदराबादचा पराभव केला अन् फायनलची तिकीट निश्चित केलंय.
और पढो »
SRH in Final : हैदराबादने गोलंदाजांनी फिरवलं वारं, राजस्थानचा पराभव करून थाटात फायनलमध्ये एन्ट्रीSRH in IPL 2024 Final : सनरायझर्स हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनलचा (KKR vs SRH) मुकाबला होणार आहे.
और पढो »