IND vs AUS, 1st Test: आज सुरु झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिका सामन्यात दोन तरुण खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.
IND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना आज, 22 नोव्हेंबर, शुक्रवारपासून सुरू झाला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता हा समान सुरू झाला आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. सुरुवातीलाच यशस्वी जैस्वाल 0 धावांवर बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 2 विकेट घेतल्या आहेत.
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत , ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह , मोहम्मद सिराज.उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी , पॅट कमिन्स , मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड
हे ही वाचा: IND vs Aus Live Streaming: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या या समान्यांसाठी भारताने नाणेफेक जिंकली आहे. पर्थ स्टेडियमवर आतापर्यंत ज्या संघाने नाणेफेक जिंकली आहे त्यांनीही सामना जिंकला आहे. अशा स्थितीत भारताच्या विजयाची शक्यता वाढली आहे. पर्थमध्ये आतापर्यंत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने चारही सामने जिंकले आहेत.स्पोर्ट्स
Harshit Rana Border Gavaskar Trophy 2024 Ind Vs Aus BGT 2024-25 Live Streaming Cricket Sports News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND Vs AUS BGT 2024 1st Test Live Cricket Score and Updates: IND Wins Toss Opts To Bat FirsLIVE | IND Vs AUS, BGT 2024 1st Test Live Cricket Score and Updates: IND Wins Toss, Opts To Bat Firs
और पढो »
IND vs AUS: 'टीम इंडिया सिर्फ अपने...' जसप्रीत बुमराह के बयान ने ऑस्ट्रेलिया के खिलाफ BGT सीरीज से पहले मचा दी खलबलीJasprit Bumrah Statement on IND vs AUS BGT 2024: तीसरी बार ICC विश्व टेस्ट चैंपियनशिप के फाइनल में पहुंचाने के मिशन पर है टीम इंडिया
और पढो »
IND vs NZ: टीम इंडियाने केएल राहुलसह 'या' 3 खेळाडूंना वगळले, न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत कोण मैदानात? जाणून घ्याIND vs NZ Playing XI: बंगळुरू कसोटीत भारताच्या पराभवानंतर भारतीय संघ मजबूत इराद्याने मैदानात उतरणार आहे. पुण्याला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे.
और पढो »
IND vs AUS BGT 2024: "हमें वो सब कुछ..." पर्थ टेस्ट से पहले कोच अभिषेक नायर के बयान ने ऑस्ट्रेलिया टीम में मचाई खलबलीAbhishek Nayar on IND vs AUS BGT 2024: ऑस्ट्रेलिया में टीम इंडिया के वाका ग्राउंड में प्रैक्टिस के बाद कोच अभिषेक नायर का बयान आया सामने
और पढो »
IND vs AUS: "मैं कप्तान होने पर..." ऑस्ट्रेलिया के खिलाफ टेस्ट सीरीज से ठीक पहले जसप्रीत बुमराह का बड़ा ऐलानJasprit Bumrah Press Conference IND vs AUS BGT 2024: रोहित शर्मा की गैरमौजूदगी में जसप्रीत बुमराह संभल रहे हैं पहले टेस्ट मैच में टीम इंडिया की कमान
और पढो »
IND vs AUS BGT 2024-25 : भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, 'अशी' असेल प्लेइंग-11India vs Australia Test 2024-25 Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.
और पढो »