IND vs PAK: उरुज जावेद नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, निर्लज्ज लोकांनी आपल्याच वहिनीला रडवलं. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
IND vs PAK: बेशरम लोकांनी वहिनीला पण...; तोंड लपवून का रडू लागली पाकिस्तानी खेळाडूची बायको? पाहा Video
रविवारी टी-20 वर्ल्डकपमधील हाय व्होल्टेज असा भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगला होता. या सामन्यात भारताने 6 रन्सने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानी टीम विजयाच्या अगदी जवळ येऊनही हरली. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आलं. अशातच उरूज जावेद नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा पराभव पाहून एक महिला रडताना दिसतेय. दरम्यान ही महिला दुसरी कोणी नसून पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान कादिरची पत्नी सोबिया खान आहे.
उरुज जावेद नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, निर्लज्ज लोकांनी आपल्याच वहिनीला रडवलं. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. इतकंच नाही तर लोकं या व्हिडीओवर कमेंटही करतायत. यावेळी एका युझरने, असा पराभव पाकिस्तानी टीमसाठी नवीन नसल्याचं म्हटलंय.
न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनाही साजेसा खेळ करता आला नाही. भारतीय फलंदाज पूर्ण 20 ओव्हर्स देखीस खेळू शकले नाहीत. टीम इंडियाचा खेळ अवघ्या 119 रन्सवर आटोपला. पाकिस्तान ज्यावेळी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरली तेव्हा पहिल्या 10 ओव्हर्समध्ये टीमने चांगली कामगिरी केली. एकवेळ 13व्या ओव्हर्समध्ये पाकिस्तानच्या टीमने 2 विकेट गमावून 73 रन्स केले. यानंतर फखर जमान बाद झाला.
India Vs Pakistan T20 World Cup 2024 Pakistan Cricket Team Usman Qadir Pakistan Loss Reaction Pak Fans Reaction India Loss How Did Pakistani Fans Reacted To Loss Against In Who Won Ind Vs Pak T20 World Cup Ind Vs Pak Hindi Ind Vs Pak News IND Vs Pak
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs PAK: पराभवानंतर मैदानातच रडू लागला नसीम शाह; अखेर रोहित शर्मा पुढे आला आणि...T20 World Cup IND vs PAK: टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यानं क्रिकेटप्रेमीचा उक्साह शिगेला पोहोचवला होता.
और पढो »
T20 World Cup: সব হিসেব... নিউ ইয়র্কে জোড়া পাক মিসাইল হামলা! রোহিতদের কড়া হুঁশিয়ারি মহারথীরMohammad Kaif Warns India About Two Pak Cricketers Before IND vs PAK
और पढो »
अच्छी बॉलिंग नहीं करनी! रोहित-विराट को अपना दोस्त समझो, IND vs PAK मैच से पहले सामने आए अजब-गजब रिएक्शनIND vs PAK : क्रिकेट के सबसे बड़े टूर्नामेंट टी20 वर्ल्ड कप 2024 में भारत और पाकिस्तान का Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
'विराट के जुटे के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!IND Vs PAK Clash : पाकिस्तानी मीडियामध्ये बाबर आझमची (Babar Azam) तुलना पुन्हा विराट कोहलीसोबत होत असल्याने पाकिस्तानचा माजी दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने बाबरवर घणाघाती टीका केलीये.
और पढो »
ENG vs PAK : मार्क वूडच्या खतरनाक बाऊन्सरसमोर पाकिस्तानचा पैलवान चारीमुंड्या चीत, पाहा VideoMark Wood Bouncer To Azam Khan : पाकिस्तानसाठी आता वर्ल्ड कपमध्ये लाज राखणं हेच खरं आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या घातक गोलंदाजासमोर (ENG vs PAK) पाकिस्तानच्या पैलवानाची काय परिस्थिती झाली? पाहा व्हिडीओ
और पढो »
T20 World Cup: বাজারে বিশ্বকাপ সরার খবর! এবার বদলে গেল বাবরদের হোটেলই, হচ্ছেটা কী নিউ ইয়র্কে?Pakistan Cricket Team Changes Hotel Ahead Of Massive IND vs PAK Clash
और पढो »