IND vs SL : रोहित-विराटला घाम फोडणाऱ्या या गोलंदाजाची श्रीलंकन संघात एन्ट्री, गौतम गंभीरला टेन्शन!

Ind Vs Sl समाचार

IND vs SL : रोहित-विराटला घाम फोडणाऱ्या या गोलंदाजाची श्रीलंकन संघात एन्ट्री, गौतम गंभीरला टेन्शन!
Ind Vs Sl 1St T20iDilshan MadushankaDushmantha Chameera Ruled Out
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेसाठी नुवान तुषाराच्या जागी दिलशान मदुशंकाची संघात एन्ट्री केली आहे.

श्रीलंका आणि भारत यांच्या तीन टी-ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. पण मालिकेपूर्वीच श्रीलंकेला धक्क्यावर धक्के बसले आहेत. एकीकडे श्रीलंकेचा स्टार गोलंदाज दुश्मंता चमिरा तर दुसरीकडे मलिंगाचा क्लोन नुवान तुषारा देखील दुखापतग्रस्त झाला आहे. अशातच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला असून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला घाम फोडणाऱ्या दिलशान मदुशंका याची श्रीलंकन संघात एन्ट्री केली.

नुवान तुषाराच्या जागी दिलशान मदुशंकाला संधी देण्यात आल्याने आता टीम इंडियाला मोठा धोका निर्माण झालाय. दिलशान मदुशंका याने टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कपमध्ये अडचणीत आणलं होतं. दिलशान मदुशंकाने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वनडे वर्ल्ड कपमध्ये आणि आशिया कपमध्ये विकेट काढली होती. भारताविरुद्ध दिलशान मदुशंकाने पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे युवा स्टार गोलंदाज म्हणून दिलशान मदुशंकाची ओळख निर्माण झाली आहे.

Nuwan Thushara will not take part in the T20I series, as the player suffered an injury to his left thumb while fielding during practices last night.मुंबई इंडियन्सने देखील दिलशान मदुशंकाच्या गोलंदाजीची दखल घेऊन त्याला आयपीएल 2024 च्या ऑक्शमध्ये खरेदी केलं होतं. त्यामुळे कमी काळात दिलशान मदुशंका जगभरात नावाजला गेला होता. अशातच आता भारताविरुद्ध त्याची संघात एन्ट्री झाल्याने गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवला टेन्शन आलंय. त्यामुळे टीम इंडियाला नवा गेमप्लॅन तयार करावा लागेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ind Vs Sl 1St T20i Dilshan Madushanka Dushmantha Chameera Ruled Out Dushmantha Chameera Injury Dushmantha Chameera Replacement India Vs Sri Lanka Series Latest Marathi News Dilshan Madushanka Replace Nuwan Thushara

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND vs SL : भारताविरुद्ध सनथ जयसूर्या खेळणार तिरकी चाल, पहिल्या सामन्याआधी गौतम गंभीरला टेन्शन!IND vs SL : भारताविरुद्ध सनथ जयसूर्या खेळणार तिरकी चाल, पहिल्या सामन्याआधी गौतम गंभीरला टेन्शन!India vs Sri Lanka First T20 : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यातील टी-ट्वेंटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय खेळणार आहे. त्यावर आता अंतरिम कोच सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याने मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »

IND vs SL: रोहित शर्मा श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज खेलेंगे या नहीं, आई बड़ी अपडेटIND vs SL: रोहित शर्मा श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज खेलेंगे या नहीं, आई बड़ी अपडेटRohit Sharma IND vs SL: श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज में रोहित शर्मा इसको लेकर बड़ी खबर सामने आएगी.
और पढो »

IND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसीIND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसीIND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसी
और पढो »

Rohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासRohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासMost sixes as captain in international cricket: श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज (IND vs SL ODI Rohit Sharma) में रोहित शर्मा वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब हैं.
और पढो »

BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारणBCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारणGautam Gambhir Vs BCCI: गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच गंभीर आणि बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »

IND vs SL 1st T20 Live Streaming: এবার দুই পড়শির মহাসংগ্রাম, সূর্য-চরিথদের ভরপুর অ্যাকশন, কোথায় কখন কীভাবে দেখবেIND vs SL 1st T20 Live Streaming: এবার দুই পড়শির মহাসংগ্রাম, সূর্য-চরিথদের ভরপুর অ্যাকশন, কোথায় কখন কীভাবে দেখবেIND vs SL Live Streaming For Free Where to Watch India vs Sri Lanka 1st T20 Match on TV or Mobile App Online
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:23:53