IND vs CAN: टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप, पाऊस ठरतोय लकी; 17 वर्षांपूर्वी असंच घडलं होतं

India Vs Canada समाचार

IND vs CAN: टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप, पाऊस ठरतोय लकी; 17 वर्षांपूर्वी असंच घडलं होतं
Match AbandonedT20 World CupT20 World Cup 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

ICC Men s T20 World Cup : भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द (India vs Canada Match abandoned) करावा लागला. मात्र, सामना रद्द होताच टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा रंगलेली दिसते. त्याचं कारण काय?

ICC Men's T20 World Cup : भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मात्र, सामना रद्द होताच टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा रंगलेली दिसते. त्याचं कारण काय?फ्लोरिडा येथे खेळवला जाणारा भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात टॉस देखील होऊ शकला नाही आणि अंपायर्सने दोनदा मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भारत आणि कॅनडा या दोन्ही संघाला 1-1 गुण मिळाला आहे.

कॅनडाविरुद्धचा सामना रद्द होणं टीम इंडियासाठी शुभसंकेत मानले जातायेत. कारण जेव्हा एखादा सामना रद्द होतो आणि भारत एक सामना ज्या वर्ल्ड कपमध्ये हरतो, तो वर्ल्ड कप भारताचा अशी समज सर्वांची आहे. 2007 मध्ये देखील असंच घडलं होतं. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि स्कॉटलँडची मॅच रद्द झाली होती. ही मॅच देखील पावसाने रद्द झाली होती. याच 2007 साली टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप उचलला होता. त्यामुळे आता टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा होताना दिसतेय.

युवराज सिंग, गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, आर पी सिंग, रोहित शर्मा यांच्यासारखे युवा खेळाडू घेऊन टीम इंडिया धोनीच्या नेतृत्वात पहिल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये उतरली होती. त्यावेळी टीम इंडियाचा स्कॉटलँडविरुद्धचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांसारख्या मोठ्या संघांना पाणी पाजलं होतं. तर फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत वर्ल्ड कप जिंकला होता. अशातच आता टीम इंडियासाठी यंदाही पाऊस लकी ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, गेल्या 13 वर्षांपासून टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. टीम इंडियाने 2011 साली अखेरचा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियामध्ये आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ पडला होता. अशातच आता टीम इंडिया यंदाच्या हा दुष्काळ संपवणार का? असा प्रश्न आहे. सध्या टीम इंडियाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. आता ऑस्ट्रेलिया सारख्या बड्या टीमला रोहित अँड कंपनीला पाणी पाजावं लागणार आहे.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Match Abandoned T20 World Cup T20 World Cup 2024 IND Vs CAN Virat Kohli Marathi News T20 World Cup 2007 India Win T20 World Cup 2007 Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 WC IND vs IRE: न्यूयॉर्क की पिच क्या असर दिखाएगी, संभावित XI, दोनों टीमों का रिकॉर्ड कैसा रहा है, जानें सब कुछT20 WC IND vs IRE: न्यूयॉर्क की पिच क्या असर दिखाएगी, संभावित XI, दोनों टीमों का रिकॉर्ड कैसा रहा है, जानें सब कुछT20 World Cup IND vs IRE Match Prediction, टी-20 वर्ल्ड कप में भारतीय टीम अपना पहला मैच आयरलैंड के खिलाफ खेलने वाली है.
और पढो »

AUS vs OMA: मार्कस स्टोइनिस और डेविड वॉर्नर ने बचाई ऑस्ट्रेलिया की लाज, ओमान को दिया 165 का लक्ष्यऑस्ट्रेलियाई टीम टी20 वर्ल्ड कप में पहला मैच ओमान के खिलाफ खेलने उतरी।
और पढो »

IPL Playoffs का हिस्सा नहीं हैं T-20 वर्ल्ड कप की टीम में चुने गए 10 भारतीय खिलाड़ी, रोहित-हार्दिक भी बाहरIPL Playoffs का हिस्सा नहीं हैं T-20 वर्ल्ड कप की टीम में चुने गए 10 भारतीय खिलाड़ी, रोहित-हार्दिक भी बाहरIPL Playoffs में नहीं होंगे टी20 वर्ल्ड कप टीम में चुने गए 10 खिलाड़ी
और पढो »

IPL की टॉप 2 टीमों में नहीं T२० वर्ल्ड कप खेलने जा रहा एक भी खिलाड़ी, क्या यह पड़ने वाला है भारी?IPL की टॉप 2 टीमों में नहीं T२० वर्ल्ड कप खेलने जा रहा एक भी खिलाड़ी, क्या यह पड़ने वाला है भारी?IPL Playoffs में नहीं होंगे टी20 वर्ल्ड कप टीम में चुने गए 10 खिलाड़ी
और पढो »

IPL की टॉप 2 टीमों में नहीं T20 वर्ल्ड कप खेलने जा रहा एक भी खिलाड़ी, क्या यह पड़ने वाला है भारी?IPL की टॉप 2 टीमों में नहीं T20 वर्ल्ड कप खेलने जा रहा एक भी खिलाड़ी, क्या यह पड़ने वाला है भारी?IPL Playoffs में नहीं होंगे टी20 वर्ल्ड कप टीम में चुने गए 10 खिलाड़ी
और पढो »

अच्छी बॉलिंग नहीं करनी! रोहित-विराट को अपना दोस्त समझो, IND vs PAK मैच से पहले सामने आए अजब-गजब रिएक्शनअच्छी बॉलिंग नहीं करनी! रोहित-विराट को अपना दोस्त समझो, IND vs PAK मैच से पहले सामने आए अजब-गजब रिएक्शनIND vs PAK : क्रिकेट के सबसे बड़े टूर्नामेंट टी20 वर्ल्ड कप 2024 में भारत और पाकिस्तान का Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-22 05:31:34