IND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामना

IND Vs Pak समाचार

IND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामना
U19 Asia World Cup 2024India Vs PakistanCricket News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 20%
  • Publisher: 63%

India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा सर्वांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. या महिन्याच्या अखेरीस दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. कधी, कुठे याबद्दलची सर्व माहिती जाणून घ्या.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 बाबत वाद अजूनही सुरूच आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार याबतीत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील आपल्या आग्रहावर ठाम आहे. या वादात भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये मोठा सामना रंगणार आहे. नेहमीप्रमाणे या सामन्याची दोन्ही संघांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, मोहम्मद अमन , किरण चोरमले , प्रणव पंत, हरवंशसिंग पानगालिया , अनुराग कवडे , हार्दिक राज, मोहम्मद अनन, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

U19 Asia World Cup 2024 India Vs Pakistan Cricket News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिवसेना V/s शिवसेना: मुंबईत 'या' 11 ठिकाणी एकमेकांशी भिडणार; 'मातोश्री'च्या अंगणातही शिंदेंकडून चॅलेंजशिवसेना V/s शिवसेना: मुंबईत 'या' 11 ठिकाणी एकमेकांशी भिडणार; 'मातोश्री'च्या अंगणातही शिंदेंकडून चॅलेंजMaharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Eknath Shinde Shivsena: राज्याच्या राजधानीमध्ये सध्या शिंदेंचे 6 तर ठाकरेंचे एकूण 8 आमदार आहेत. आता या दोन्ही पक्षांनी 11 ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेत. या लढती कशा असतील पाहूयात...
और पढो »

Maharashtra Election: मुंबईत 'या' 36 ठिकाणी होणार मतमोजणी; Counting Centers ची संपूर्ण यादीMaharashtra Election: मुंबईत 'या' 36 ठिकाणी होणार मतमोजणी; Counting Centers ची संपूर्ण यादीList of Vote Counting Centers In Mumbai: शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी केंद्रांबाहेर पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
और पढो »

Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »

IND vs PAK: पाकिस्तान की घिनौनी करतूत के बाद ICC का ऐलान, भारत आएगी चैंपियंस ट्रॉफीIND vs PAK: पाकिस्तान की घिनौनी करतूत के बाद ICC का ऐलान, भारत आएगी चैंपियंस ट्रॉफीपाकिस्तान ने ऐलान किया था कि चैंपियंस ट्रॉफी को POK ले जाया जाएगा. इस पर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने कड़ी आपत्ति जताई थी. अब ICC ने चैंपियंस ट्रॉफी के टूर वेन्यू को लेकर रिवाइज्ड शेड्यूल जारी कर दिया है.
और पढो »

पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 19 आणि 20 तारखेला School Bus सेवा बंद कारण...पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 19 आणि 20 तारखेला School Bus सेवा बंद कारण...No School Bus Important News: यासंदर्भातील माहितीला स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दुजोरा दिला असून या महिन्यात 19 आणि 20 तारखेला स्कूल बस उपलब्ध नसतील असं सांगितलं आहे.
और पढो »

Champion's Trophy 2025: "मैं किसी और से..." चैंपियंस ट्रॉफी वेन्यू को लेकर चल रहे ड्रामे के बीच कपिल देव ने कह दी बड़ी बातChampion's Trophy 2025: "मैं किसी और से..." चैंपियंस ट्रॉफी वेन्यू को लेकर चल रहे ड्रामे के बीच कपिल देव ने कह दी बड़ी बातIND vs PAK Champion's Trophy 2025: ICC ने शनिवार को पुरुषों की चैंपियंस ट्रॉफी 2025 से पहले एक वैश्विक ट्रॉफी टूर की घोषणा की, जिसकी मेजबानी पाकिस्तान द्वारा की जानी है.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:48:46