T20 World Cup 2024: आज दुबईमध्ये महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत विरुद्ध पाकिस्तान हा खेळवला गेला.
IND W vs PAK W : महिला T20 विश्वचषक 2024 चा 7 वा साखळी सामना आज दुबईत खेळवला जात आहे. आजच्या भारत आणि पाकिस्तान या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानी कर्णधाराने निर्णय घेतला. पाकिस्तानी संघ संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 105 धावा केल्या आणि टीम इंडियाला विजयासाठी 106 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. सुरुवातीला स्मृती मानधना अवघ्या 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यासह 18 धावांवर भारतीय टीमला पहिला धक्का बसला.
T20 विश्वचषकाच्या रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह महिला क्रिकेट संघाने स्पर्धेतील आपले खाते उघडले आहे. भारताला यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. शेफाली वर्मा, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्जच्या खेळीमुळे भारताने विजय मिळवला. सुरुवातीच्या षटकांमध्ये संथ फलंदाजी केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी वेग वाढवला.भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने उत्तम खेळी केली. हरमनप्रीत 24 चेंडूत 29 धावा करून ती दुखापतग्रस्त झाली.
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने २ विकेट्स घेतल्या. फातिमाने 16व्या षटकात जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांना बाद करून प्रेशर बनवण्याचा प्रयत्न केला.या विजयासह भारताचे खाते उघडले आहे. भारतीय टीम गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय टीम अजूनही न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या मागे आहे. चौघांचे 2-2 गुण आहेत, पण नेट रनरेटच्या आधारे टीम इंडिया खूपच खाली आहे.
IND Vs Pak India Beat Pakistan By 6 Wickets T20 World Cup Match
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs PAK: पत्त्यासारखी विखुरली पाकिस्तानची टीम; १०५ धावांवर गारदIndia vs Pakistan Scorecard: ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईमध्ये सुरु आहे.
और पढो »
IND W vs NZ W: शेफाली, मंधाना, हरमनप्रीत सभी फ्लॉप, न्यूजीलैंड के खिलाफ टीम इंडिया की शर्मनाक हारIND W vs NZ W: भारतीय महिला क्रिकेट टीम को विश्व कप 2024 के अपने पहले मैच में न्यूजीलैंड के खिलाफ हार का सामना करना पड़ा.
और पढो »
IND vs BAN: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 10 वा भारतीय खेळाडूJasprit Bumrah : भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.
और पढो »
India vs Bangladesh: 'मी हरभजनची जागा...', शतकी खेळी आणि 7 विकेट्सनंतर आर अश्विन स्पष्टच बोलला, 'IPL मुळे लोक...'India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकला असून, या विजयात आऱ अश्विनने (R Ashwin) मोलाचा वाटा उचलला आहे.
और पढो »
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषकIrani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.
और पढो »
ऋचा घोष का फ्लाइंग कैच: भारतीय कप्तान हरमनप्रीत कौर रिटायर्ड हर्ट हुईं; भारत-पाकिस्तान मैच के मोमेंट्सIND womens vs PAK womens t20 world cup match moments
और पढो »