IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास

Ind Vs SA समाचार

IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास
Smriti MandhanaSmriti Mandhana CenturyMithali Raj
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

India Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.

India Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक ठोकलंय.भारतीय वुमेन्स क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका वुमेन्स यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जातीये. या सिरीजमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची स्मृती मानधानाने झुंजावती शतक झळकावलं आहे. स्मृतीने 120 बॉलमध्ये 136 धावांची खेळी केली. यामध्ये तिने 18 फोर अन् 2 खणखणीत सिक्स मारले. तर याच सामन्यात हरमनप्रीत कौरने देखील 103 धावांची खेळी केली.

स्मृती मानधनाने टीम इंडियाची माजी कॅप्टन मिताली राज हिच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मिताली राजने 232 सामन्यात 7 शतकं झळकावली होती. मात्र, स्मृतीने केवळ 84 सामन्यात 7 सेंच्युरी ठोकल्या आहेत. तर स्मृतीने पाच इतर महिला खेळाडूंच्या रेकॉर्डची बरोबरी केलीये. स्मृती मानधना आणि मिताली राज यांच्याशिवाय वेस्ट इंडिजची स्टॅफनी टेलर, न्यूझीलंडची एमी सॅटरथवेट, इंग्लंडची सारा टेलर आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड यांनी प्रत्येकी 7 शतके झळकावली आहेत.

लॉरा वोल्वार्ड , तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, नॉन्डुमिसो शांगासे, मिके डी रिडर , मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका.हरमनप्रीत कौर , शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष , दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना.'रोहित शर्मा आणि विराट कोहली फार चुकीच्या...', प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असणाऱ्या गौतम गंभीरला इशारा, 'जर तुला...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Smriti Mandhana Smriti Mandhana Century Mithali Raj Most Odi Ton In India Women Cricket India Women Vs South Africa Women IND W Vs SA W Latest Cricket News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Cannes 2024 : पायल कपाडियाच्या 'ऑल वी इमेजिन एज लाइट' ने रचला इतिहास, ग्रांड प्रिक्स अवॉर्ड पटकावलाCannes 2024 : पायल कपाडियाच्या 'ऑल वी इमेजिन एज लाइट' ने रचला इतिहास, ग्रांड प्रिक्स अवॉर्ड पटकावलाCannes 2024 : भारतीय सिनेमाने 30 वर्षांनंतर पुन्हा रचला इतिहास, पायल कपाडियाच्या सिनेमाला ग्रांड प्रिक्स अवॉर्ड
और पढो »

सुरेश गोपी मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडणार? नव्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणतात 'केरळच्या....'सुरेश गोपी मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडणार? नव्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणतात 'केरळच्या....'मल्याळम अभिनेते सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी केरळमधून निवडणूक जिंकत भाजपाला राज्यातील पहिला खासदार मिळवून दिला आहे. यासह भाजपाने केरळात इतिहास रचला आहे.
और पढो »

EMI वाढला की घटला? RBI कडून नवे रेपो रेट जाहीर; पाहा बातमी तुमच्या खिशावर परिणाम करणारीEMI वाढला की घटला? RBI कडून नवे रेपो रेट जाहीर; पाहा बातमी तुमच्या खिशावर परिणाम करणारीभारतीय रिझर्व बँकेने सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे आरबीआयकडून कर्जदारांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.
और पढो »

IND vs IRE: न्यूयॉर्क में भारतीय गेंदबाजों का कहर, लगाई रिकॉर्ड्स की झड़ी, बुमराह से आगे निकले अर्शदीपIND vs IRE: न्यूयॉर्क में भारतीय गेंदबाजों का कहर, लगाई रिकॉर्ड्स की झड़ी, बुमराह से आगे निकले अर्शदीपIND vs IRE Arshdeep Singh: न्यूयॉर्क में भारतीय गेंदबाजों का कहर, लगाई रिकॉर्ड्स की झड़ी, बुमराह से आगे निकले अर्शदीप
और पढो »

T20 WC IND vs IRE: न्यूयॉर्क की पिच क्या असर दिखाएगी, संभावित XI, दोनों टीमों का रिकॉर्ड कैसा रहा है, जानें सब कुछT20 WC IND vs IRE: न्यूयॉर्क की पिच क्या असर दिखाएगी, संभावित XI, दोनों टीमों का रिकॉर्ड कैसा रहा है, जानें सब कुछT20 World Cup IND vs IRE Match Prediction, टी-20 वर्ल्ड कप में भारतीय टीम अपना पहला मैच आयरलैंड के खिलाफ खेलने वाली है.
और पढो »

IND vs USA Highlights : अमेरिका को हराकर सुपर आठ में पहुंचा भारत, सूर्यकुमार यादव का नाबाद अर्धशतकIND vs USA Highlights : अमेरिका को हराकर सुपर आठ में पहुंचा भारत, सूर्यकुमार यादव का नाबाद अर्धशतकIND vs USA T20 World Cup 2024 : रोहित शर्मा की अगुआई वाली भारतीय टीम ने लगातार तीसरा मैच जीतकर हैट्रिक लगाई और शान से सुपर आठ में स्थान पक्का किया।
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:29:11