IND vs AUS: शतक पूर्ण करून परतल्यावर गंभीरने विराटला मारली मिठी, बीसीसीआयने शेअर केला भावनिक Video

Ind Vs Aus समाचार

IND vs AUS: शतक पूर्ण करून परतल्यावर गंभीरने विराटला मारली मिठी, बीसीसीआयने शेअर केला भावनिक Video
BGT 2024-25Live StreamingVirat Kohli
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 52 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Virat Kohli and Gautam Gambhir: पर्थ कसोटी सामन्यात शतक पूर्ण करून विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक झळकावून इतिहास रचला. त्याने कारकिर्दीतील 30 वे कसोटी शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विराटचे हे सातवे कसोटी शतक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी विराटचा फॉर्म टीम इंडियासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय होता, ज्याला कोहलीने शतक पूर्ण करून सर्वांना तणावमुक्त केले.

'देशासाठी खेळण्याचा मला अभिमान आहे....', किंग कोहलीने मोडला 'हा' मोठा विक्रम; जिंकली करोडो भारतीय चाहत्यांची मने बीसीसीआयच्या त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणेल. व्हिडीओमध्ये पडद्यामागील एक झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये कोहलीच्या पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरचे प्रत्येक क्षण टिपण्यात आले आहेत. आपले शतक पूर्ण केल्यानंतर कोहलीचे ड्रेसिंग रूममधून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले, ज्यामध्ये ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि इतर भारतीय खेळाडू उभे होते. ऋषभ पंतने सगळ्यात आधी कोहलीला मिठी मारून त्याचे अभिनंदन केले.

L 2025 Mega Auction: 'मी या किमतीला पात्र...', लिलावात १८ कोटी मिळाल्यानंतर युझवेंद्र चहलने केले मोठे वक्तव्यपरंतु , सर्वात लक्षात राहणारा क्षण म्हणजे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा. जेव्हा विराट कोहली आत येत होता तेव्हा गंभीरने धावत जाऊन त्याला मिठी मारली. यातून दोघांमधील मैत्रीही दिसून येते. बीसीसीआयने या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यावर चाहतेही खूप कमेंट्स करत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

BGT 2024-25 Live Streaming Virat Kohli Cricket News Gautam Gambhir

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'दिवाळीत कशाला चिकन, मटण खातो,' बिर्याणी ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी एजंटने ग्राहकाला सुनावलं; 'तुम्हाला जर...'; पोस्ट व्हायरल'दिवाळीत कशाला चिकन, मटण खातो,' बिर्याणी ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी एजंटने ग्राहकाला सुनावलं; 'तुम्हाला जर...'; पोस्ट व्हायरलबिर्याणीची ऑर्डर केली असता त्याच्यासह डिलिव्हरी एजंटकडून न मागितलेला सल्ला मिळाल्याचा अनुभव एका Reddit युजरने शेअर केला आहे. यानंतर अनेकजण त्यावर व्यक्त होत आहेत.
और पढो »

Ind vs Aus: ఆసీస్‌పై భారీ ఆధిక్యంతో ఇండియా, 38 ఏళ్ల రికార్డ్ బ్రేక్ చేసిన రాహుల్-యశస్విInd vs Aus: ఆసీస్‌పై భారీ ఆధిక్యంతో ఇండియా, 38 ఏళ్ల రికార్డ్ బ్రేక్ చేసిన రాహుల్-యశస్విInd vs Aus 1st Test Updates team india with huge lead yashasvi and rahul Ind vs Aus: పెర్త్ వేదికగా జరుగుతున్న ఇండియా ఆస్ట్రేలియా రెండవ టెస్ట్ మూడో రోజు భారత్ పట్టు బిగించింది.
और पढो »

இந்திய அணிக்கு பெரிய தலைவலி... அச்சுறுத்தும் இந்த 3 ஆஸ்திரேலிய வீரர்கள்!இந்திய அணிக்கு பெரிய தலைவலி... அச்சுறுத்தும் இந்த 3 ஆஸ்திரேலிய வீரர்கள்!IND vs AUS: பார்டர் - கவாஸ்கர் கோப்பை தொடரில் இந்திய அணிக்கு இந்த மூன்று ஆஸ்திரேலிய வீரர்கள் மிகுந்த அச்சுறுத்தலை அளிப்பார்கள்.
और पढो »

IND Vs AUS BGT 2024 1st Test Live Cricket Score and Updates: IND Wins Toss Opts To Bat FirsIND Vs AUS BGT 2024 1st Test Live Cricket Score and Updates: IND Wins Toss Opts To Bat FirsLIVE | IND Vs AUS, BGT 2024 1st Test Live Cricket Score and Updates: IND Wins Toss, Opts To Bat Firs
और पढो »

एक टी20 सीरीज में शतक लगाने और शून्य पर आउट होने वाले चौथे भारतीय बने सैमसनएक टी20 सीरीज में शतक लगाने और शून्य पर आउट होने वाले चौथे भारतीय बने सैमसनBatter to score a hundred and a duck in a T20I, Sanju Samson, IND vs SA एक टी20 सीरीज में शतक लगाने और शून्य पर आउट होने वाले चौथे भारतीय बने सैमसन
और पढो »

IND vs AUS 1st Test: 5 रन पर आउट हुए विराट तो चेतेश्वर पुजारा ने उठाए सवाल, बता दी कोहली की बड़ी गलतीIND vs AUS 1st Test: 5 रन पर आउट हुए विराट तो चेतेश्वर पुजारा ने उठाए सवाल, बता दी कोहली की बड़ी गलतीIND vs AUS 1st Test, Virat Kohli, Cheteshwar Pujara, Virat Kohli batting, virat kohli runs, india vs australia, भारत बनाम ऑस्ट्रेलिया, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, कोहली, पुजारा, भारत बनाम ऑस्ट्रेलिया टेस्ट मैच
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:38:40