IND vs SA: दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही टीम्सने यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या गट-2 मध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली होती.
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 8 वाजता बार्बाडोसमध्ये हा सामना रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीम्सने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या फायनलमुळे कोणत्याही एका संघाची विजेतेपदासाठीची दीर्घ प्रतीक्षा संपणार हे निश्चित आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांची कामगिरी चांगली झाली असून दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही.
शनिवारी म्हणजेच आज दोन्ही टीम्सने एकही सामना गमावला नसला तरी टीम इंडियाने ज्या प्रकारे जवळपास प्रत्येक सामना एकतर्फी जिंकला आहे ते पाहता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम अधिक मजबूत मानली जातेय. मात्र अशातच टीम इंडियाला एक बातमी आहे जी टीम इंडियासाठी वाईट मानली जातेय. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या अंतिम सामन्याच्या अंपायरबाबतची ही बातमी आहे.ICC ने सांगितलं की, अंतिम सामन्यातील मैदांनी अंपायरची जबाबदारी ख्रिस गॅफनी आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्या खांद्यावर असणार आहे.
मात्र यावेळी टीम इंडियासाठी अडचण अशी आहे की, जेव्हा जेव्हा भारत कोणत्याही अंतिम सामन्यात किंवा बाद फेरीच्या सामन्यात खेळले आणि या तिन्ही अंपायर्स त्यामध्ये समावेश होता तेव्हा टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत गॅफनी आणि इलिंगवर्थ हे मैदानावरील अंपायर होते, तर कॅटलबरो हे टीव्ही अंपायर होते आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये कॅटलबरो आणि इलिंगवर्थ हे मैदानावरील अंपायर होते आणि या अंतिम फेरीतही भारताचा पराभव झाला. टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कॅटलबरो आणि इलिंगवर्थ हे देखील तीन अंपायपपैकी होते आणि टीम इंडियाने तो सामनाही गमावला.
India Vs South Africa Final World Cup Final Umpires Richard Kettleborough Richard Illingworth
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
India vs Canada: चाहत्यांसाठी वाईट बातमी; 'या' कारणाने रद्द होऊ शकतो भारत विरूद्ध कॅनडा सामना!T20 World Cup 2024: टीम इंडियाने यापूर्वीच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत विरूद्ध कॅनडा हा सामना फ्लोरिडामध्ये होणार असून तो रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
और पढो »
1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 7th Jun: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे.
और पढो »
टी20 वर्ल्ड कप सेमीफायनलआधी टीम इंडियाला धक्का, सूर्यकमार यादवसाठी वाईट बातमीT20 World Cup 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी रंगणार आहे वेस्ट इंडिजच्या गयानामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
और पढो »
Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
और पढो »
IND vs SA: फाइनल में रोहित शर्मा और विराट कोहली तोड़ेंगे युवराज सिंह का ये रिकॉर्डIND vs SA T20 World Cup 2024: रोहित शर्मा और विराट कोहली टी 20 विश्व कप 2024 के फाइनल में उतरते ही युवराज सिंह का रिकॉर्ड तोड़ देंगे.
और पढो »
IND vs SA T20 WC Final: India या South Africa, Final में किसका पलड़ा है भारी?रोहित शर्मा के धमाकेदार अर्द्धशतक के बाद कुलदीप यादव और अक्षर पटेल की फिरकी के जादू के दम पर भारतीय टीम ने इंग्लैंड को आईसीसी टी20 वर्ल्ड कप के दूसरे सेमीफाइनल में 68 रनों से हराकर फाइनल में जगह बनाई है. अब भारत और दक्षिण अफ्रीका के बीच 29 जून को खिताबी भिड़ंत होगी.
और पढो »