भारत विरुद्ध बांगलादेश सीरिजच्या पहिल्या सामन्याला चेन्नईत गुरुवारपासून सुरुवात झाली असून यात भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विनने दणदणीत शतक ठोकलं आहे.
IND VS BAN Test : आर अश्विनने चेन्नईचं मैदान गाजवलं, बांग्लादेशच्या बॉलिंग अटॅक विरुद्ध ठोकलं दणदणीत शतक
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. या सीरिजच्या पहिल्या सामन्याला चेन्नईत गुरुवारपासून सुरुवात झाली असून यात भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विनने दणदणीत शतक ठोकलं आहे. इनिंगच्या सुरुवातीला मोठ्या विकेट्स गमावल्यावर टीम इंडिया संकटात असताना आर अश्विन मैदानात पाय रोवून उभा राहिला.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा पहिला दिवस पार पडला. यात सुरुवातीला बांगलादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला बांगलादेशच्या बॉलिंग अटॅक समोर टीम इंडियाची फलंदाजी ढासळली, पहिल्या 10 ओव्हरमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल या तिघांची विकेट पडली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
आर अश्विन हा भारताचा दिग्गज गोलंदाज आहे. मात्र वेळ आल्यावर तो फलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकतो हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. टीम संकटात असताना आर अश्विनने मैदानात टिकून राहत चौफेर फटकेबाजी केली. त्याने या दरम्यान 10 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. अश्विनने 108 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या.
IND Vs BAN R Ashwin R Ashwin Century Cricket News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारत-बांग्लादेश टेस्ट के पहले दिन बारिश के आसार: आज भी आसमान में बादल छाए, चेन्नई के चेपॉक स्टेडियम में होग...India Vs Bangladesh (IND VS BAN) 1st Test Match Chennai Rainfall AlertToday; Follow India Vs Bangladesh Chennai Test Match Latest News, Photos and Video Updates on Dainik Bhaskar.
और पढो »
IND vs BAN: भारत-बांग्लादेश के बीच अबतक खेले गए हैं 13 टेस्ट, इस खिलाड़ी ने जड़ा था पहला शतकIND vs BAN: भारत और बांग्लादेश के बीच अबतक खेले गए 14 टेस्ट मैच में इस बल्लेबाज ने पहला शतक लगाया था.
और पढो »
Rishabh Pant: 634 दिन बाद टेस्ट में वापसी कर पंत ने किया बड़ा कारनामा, 24 साल बाद भारतीय क्रिकेट में हुआ ऐसा करिश्माRishabh Pant Test Record; IND vs BAN 1st Test: बांग्लादेश के खिलाफ खेलते हुए टीम इंडिया के लिए ऋषभ पंत ने एक और रिकॉर्ड अपने नाम कर लिया है
और पढो »
भारत में हसीना के सिर्फ 20 दिन बचे: पासपोर्ट रद्द, हत्या के 63 मामले दर्ज, बांग्लादेश ने वापसी की मांग की त...Bangladesh Violence; Sheikh Hasina India Stay Vs IND BAN Extradition Treaty - Challenges, Impact And Controversies.
और पढो »
IND vs BAN: 634 दिन बाद टेस्ट में वापसी कर पंत ने किया बड़ा कारनामा, 24 साल बाद ऐसा करिश्मा करने वाले दूसरे भारतीयIND vs BAN 1st Test: बांग्लादेश के खिलाफ खेलते हुए टीम इंडिया के लिए ऋषभ पंत ने एक और रिकॉर्ड अपने नाम कर लिया है
और पढो »
IND vs BAN: இந்திய அணி ரெடி... அந்த ஒரு இடம் மட்டும் பிரச்னை - யாருக்கு கிடைக்கும் வாய்ப்பு?IND vs BAN Test Series: இந்தியா - வங்கதேச அணிகளுக்கு இடையிலான டெஸ்ட் தொடர் அடுத்த செப்டம்பர் மாதத்தில் நடைபெறும் நிலையில், அதில் யார் யாருக்கு வாய்ப்பு என்ற கணிப்பை இங்கு காணலாம்.
और पढो »