Ashwin Returns to CSK : दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनपुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्समध्ये दिसणार आहे. पण यावेळी त्याची सीएसकेमध्ये जबाबदारी वेगळी असणार आहे. सीएसकेचे सीईओंनी अश्विनच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे.
टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाजी रविचंद्रन अश्विन ने आंतरराष्ट्रीय सामन्यांबरोबर आयपीएल मध्येही दमदार कामगिरी केली आहे. आयपीएल च्या सतराव्या हंगामतही आर अश्विन ने राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अश्विन आयपीएल मध्ये पाच संघांसाठी खेळला आहे. 2008 ते 2015 दरम्यान अश्विन चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला. त्यानंतर वेगवेगळ्या संघांमधून अश्विन खेळलाय. आता या दिग्गज स्टार फिरकी गोलंदाजाची पुन्हा एका चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री झाली आहे.
हाय परफॉर्मेन्स सेंटरकडून मुख्य संघाबरोबरच अकॅडमीतल्या खेळाडूंवर नजर ठेवली जाईल.इंडिया सिमेंट्सबरोबर जोडल्या गेल्यानंतर अश्विनने आनंद व्यक्त केला आहे. खेळाला पुढे नेण्यासाठी आणि क्रिकेट क्षेत्रात योगदान देणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट्य असल्याचं अश्विनने म्हटलं आहे. जिथून माझा आयपीएलमधला प्रवास सुरु झाला तिथे परत येऊन मी खुश असल्याचं अश्विनने म्हटलंय. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी दिग्गज खेळाडू फ्रँचाईजीबरोबर आल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
Ashwin R Ashwin Return To CSK MS Dhoni CSK IPL 2025 Auction Ashwin Csk Ashwin Ipl High Performance Centre चेन्नई सुपरकिंग्स अश्विन आयपीएल 2025 आयपीएल CSK CEO Kashi Vishwanath
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2025: छक्के-चौकों की बरसात करने वाले इन 3 खिलाड़ियों को CSK करेगी रिटेन!3 Players CSK Should Retain IPL 2025 Mega Auction: चेन्नई सुपर किंग्स की टीम आईपीएल के आगामी सीजन में अपने इन 3 बड़े धुरंधर खिलाड़ियों को रिटेन कर सकती है.
और पढो »
IPL 2024 Playoff: चेन्नई या बेंगलुरु कौन पहुंचे प्लेऑफ में, जानिए किस टीम के पास क्वालीफाई करने के कितने प्रतिशत चांस?IPL 2024 Playoff Probability: दिल्ली कैपिटल्स की जीत के बाद चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चैलेंजर्स बैंगलूरु, सनराइजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स और दिल्ली प्लेऑफ की रेस में बनी हुई है.
और पढो »
ஐபிஎல் மெகா ஏலம்... மும்பை அணி டாட்டா சொல்ல உள்ள 5 ஸ்டார் வீரர்கள்IPL 2025 Mega Auction: ஐபிஎல் 2025 சீசனை முன்னிட்டு வர உள்ள மெகா ஏலத்தில் மும்பை இந்தியன்ஸ் (Mumbai Indians) அணி சார்பில் விடுவிக்க வாய்ப்புள்ள 5 ஸ்டார் வீரர்களை இங்கு காணலாம்.
और पढो »
ஆர்சிபி கப் அடிக்க... அடுத்த வருஷம் இந்த 5 வீரர்களை கண்டிப்பாக கழட்டிவிடனும்IPL 2025 Mega Auction: ஐபிஎல் 2025 மெகா ஏலத்தை முன்னிட்டு ராயல் சேலஞ்சர்ஸ் பெங்களூரு அணி விடுவிக்க வாய்ப்புள்ள 5 வீரர்கள் குறித்து இதில் விரிவாக காணலாம்.
और पढो »
ஐபிஎல் மெகா ஏலம்... ராஜஸ்தான் ராயல்ஸ் ரிலீஸ் செய்யப்போகும் 5 முக்கிய வீரர்கள்!IPL 2025 Mega Auction: 2025ஆம் ஆண்டு ஐபிஎல் மெகா ஏலத்தை முன்னிட்டு ராஜஸ்தான் ராயல்ஸ் அணி விடுவிக்க வாய்ப்புள்ள 5 முக்கிய வீரர்கள் யார் யார் என்று இதில் பார்க்கலாம்.
और पढो »
IPL 2024: चेन्नई को हार से हुआ नुकसान, प्लेऑफ में पहुंचने के लिए अब करना होगा ये कामIPL 2024 Playoffs Scenario: आईपीएल प्लेऑफ के लिए क्वालीफाई करने के लिए जरुरी है कि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) अपने अगले दोनों मुकाबले जीते.
और पढो »