IPL 2025: लखनऊ सुपरजायंट्सचे (Lucknow Super Giants) मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) रोहित शर्माला (Rohit Sharma) संघात घेण्यासाठी 50 कोटींची ऑफर देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान संजीव गोयंका यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे.
IPL 2025: लखनऊ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका रोहित शर्माला संघात घेण्यासाठी 50 कोटींची ऑफर देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान संजीव गोयंका यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे.आयपीएल 2025 मधील लिलाव फार मोठा असेल. आयपीएलमध्ये जेव्हा मेगा ऑक्शन होतं तेव्हा संघाचं पूर्ण कोअर टीमच बदलली जाते. आयपीएलमध्ये 10 फ्रॅचाईंजना नेमके किती खेळाडू रिटेन करण्याची संधी दिली जाईल याबद्दल बरेच अंदाज वर्तवले जात आहेत. यात सर्वाधिक लक्ष मुंबई इंडियन्सकडे आहे.
मुंबई इंडियन्स या सर्व सुपरस्टार खेळाडूंना रिटने करतंय का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. पण यादरम्यान सोशल मीडियावर एक अफवा पसरली आहे. लखनऊ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका रोहित शर्माला संघात घेण्यासाठी 50 कोटींची ऑफर देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान संजीव गोयंका यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे.
स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत संजीव गोयंका यांना रोहित शर्माबद्दल विचारण्यात आलं."लखनऊने रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये वेगळे ठेवले असल्याची अफवा पसरली आहे. हे खरे आहे का?" असं संजीव गोयंकाना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना संजीव गोयंका यांनी या अफवा असल्याचं म्हटलं. जर एकाच खेळाडूवर 50 टक्के रक्कम खर्च केली तर उर्वरित 22 खेळाडूंचं व्यवस्थापन कसं करणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
रोहित शर्मा तुमच्या अपेक्षित खेळाडूंच्या यादीत आहे का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर संजीव गोयंका यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही."प्रत्येकाची एक अपेक्षित खेळाडूंची यादी असते. तुम्हाला संघात सर्वोत्तम खेळाडू हवे असतात. तुम्हाला संघासाठी सर्वोत्तम कर्णधार हवा असतो. जे तुम्हाला मिळालं आहे आणि जे उपलब्ध आहे त्यातून निवड करायची असते. तुम्हा त्यासह काय करता हे महत्त्वाचं असतं. मला कोणत्याही खेळाडूची अपेक्षा असू शकते. पण फ्रँचाईजीचं मतंही महत्त्वाचं असतं.
Indian Premiere League Lucknow Super Giants Sanjeev Goenka MI Mumbai Indians
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2025: क्या लखनऊ ने रोहित को खरीदने के लिए बनाया '50 करोड़' का मास्टर-प्लान? टीम मालिक संजीव गोयनका का बयानसोशल मीडिया पर एक खबर वायरल हुई कि संजीव गोयनका के स्वामित्व वाली लखनऊ सुपरजाएंट्स की टीम रोहित को खरीदने के लिए 50 करोड़ रुपये तक खर्च करने को तैयार है। गोयनका ने अब एक साक्षात्कार में उन अफवाहों का खंडन किया है।
और पढो »
Rohit Sharma: रोहित शर्मा को खरीदने की फिराक में है पंजाब किंग्स, प्रीति जिंटा के बयान में सामने आई सच्चाईPreity Zinta On Rohit Sharma IPL 2025 Mega Auction: रोहित शर्मा अगर आईपीएल 2025 मेगा ऑक्शन में उतरते हैं, तो पंजाब किंग्स उन्हें खरीदेगी या नहीं?
और पढो »
KL Rahul: केएल राहुल ने खोलकर रख दिए IPL का कच्चा-चिट्ठा, टीम मालिकों को लेकर कही बड़ी बातKL Rahul IPL 2025: आईपीएल 2025 से पहले लखनऊ सुपर जायंट्स के कप्तान केएल राहुल ने आईपीएल टीम मालिकों को लेकर कुछ ऐसा कहा है, जिसकी चर्चा इस वक्त चारों तरफ है.
और पढो »
घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; अर्थसंकल्पातील 'त्या' निर्णयाचा सरकार पुन्हा विचार करणारIndexation Benefit: अर्थसंकल्पात सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. मात्र, रिअल इस्टेट क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता मात्र, सरकार त्या निर्णयाचा पुनविचार करत आहे.
और पढो »
இந்த மூன்று பிளேயர்கள் மட்டும் ஏலத்துக்கு வந்தால் ஐபிஎல் 2025ல் மெகா ஜாக்பாட் தான்..!IPL 2025 : ஐபிஎல் 2025 தொடருக்கான வீரர்கள் ஏலம் நவம்பர் அல்லது டிசம்பர் முதல் வாரத்தில் நடக்கும் என தகவல் வெளியாகியுள்ளது.
और पढो »
IPL 2025: लखनऊ सुपर जायंट्स के साथ जुड़े जहीर खान, फ्रेंचाइजी में दिया बड़ा रोलIPL 2025: जहीर खान आईपीएल 2025 से पहले लखनऊ सुपर जायंट्स की फ्रेंचाइजी से जुड़ गए हैं। भारतीय क्रिकेट इतिहास के सबसे बेहतरीन तेज गेंदबाजों में गिने जाने वाले जहीन खान लखनऊ की फ्रेंचाइजी के लिए मेंटॉर की भूमिका निभाएंगे। गौतम गंभीर 2022 और 2023 में इस भूमिका में...
और पढो »