Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून नाही तर केकेआरकडून खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.आयपीएलमधील जोरदार लढतीनंतर आता प्लेऑफसाठी कडवी टक्कर पहायला मिळत आहे. 58 सामने झाले असले तरी अजूनही एकाही टीमला अधिकृतरित्या क्वालिफाय करता आलं नाहीये. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सची टीम आयपीएल हंगामातून बाहेर पडल्याने पलटणचे चाहते अधिकच नाराज असल्याचं पहायला मिळतंय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला यंदा चांगली कामगिरी करता आली नाही.
मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या खांदेपालटवरून वसिम अक्रमने नाराजी व्यक्त केली. हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी दिल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स निराश आहेत. मला वाटत नाही की, रोहित शर्मा आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग असेल, अशी भविष्यवाणी वसिम अक्रम याने केली आहे. त्यावेळी वसिम अक्रमने रोहितच्या फलंदाजीचं देखील कौतूक केलं. तर रोहितला आगामी सिझनमध्ये कोलकाताकडून खेळताना पहायला आवडेल, असंही वसिम अक्रमने म्हटलं आहे.मला तरी वाटत नाही की, रोहित शर्मा यापुढे मुंबई इंडियन्सकडून खेळेल.
Wasim Akram Rohit Sharma Mumbai Indians IPL 2025 Season MI KKR Kolkata Night Riders IPL Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2024: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव ने उठाए हार्दिक पांड्या की कप्तानी पर सवाल? रिपोर्ट में हुआ बड़ा दावाIPL 2024: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव ने उठाए हार्दिक पांड्या की कप्तानी पर सवाल?
और पढो »
RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
और पढो »
'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
और पढो »
MI vs KKR: केकेआर के खिलाफ प्लेइंग इलेवन से बाहर हुए रोहित शर्मा, एक बदलाव के साथ मैदान पर उतरी मुंबईकेकेआर के खिलाफ रोहित शर्मा को मुंबई की टीम ने प्लेइंग इलेवन में शामिल नहीं किया।
और पढो »
IPL 2024: कप्तानी विवाद पर रोहित ने तोड़ी चुप्पी, बताया MI की धीमी शुरुआत का कारण, हार्दिक पर भी बोले हिटमैनआईपीएल 2024 से पहले मुंबई इंडियंस की कप्तानी में अचानकर बदलाव किया गया था। रोहित शर्मा की जगह टीम के नेतृत्व का जिम्मा हार्दिक पांड्या को सौंप दिया गया।
और पढो »