IPL Playoffs: 'सामना एकतर्फी होईल', बंगळुरु आणि राजस्थान सामन्याआधी गावसकरांची भविष्यवाणी, 'हा संघ थेट...'

IPL समाचार

IPL Playoffs: 'सामना एकतर्फी होईल', बंगळुरु आणि राजस्थान सामन्याआधी गावसकरांची भविष्यवाणी, 'हा संघ थेट...'
IPL PlayoffIndian Premiere LeagueSunil Gavaskar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 80 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

IPL PlayOffs: आज आयपीएल प्लेऑफमधील दुसरा सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) आणि बंगळुरु (RCB) संघात हा सामना होणार असून, जिंकणारा संघ सनरायजर्स हैदराबादशी भिडणार आहे.

IPL Playoffs: 'सामना एकतर्फी होईल', बंगळुरु आणि राजस्थान सामन्याआधी गावसकरांची भविष्यवाणी, 'हा संघ थेट...'

IPL PlayOffs: गुरुवारी आयपीएल प्लेऑफमधील दुसरा सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि बंगळुरु संघात हा सामना होणार असून, जिंकणारा संघ सनरायजर्स हैदराबादशी भिडणार आहे.IPL PlayOffs: आयपीएल प्लेऑफमधील दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार असून यानंतर एक संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. अहमदाबादमध्ये दोन्ही संघातील एलिमिनेटर सामना होणार आहे. जो संघ विजयी होईल त्याचा सामना शुक्रवारी हैदराबादशी होणार आहे. तसंच ज्या संघाचा पराभव होईल तो स्पर्धेतून बाद होईल.

राजस्थान संघाने सुरुवातीला जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मागील चार सामन्यात त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्रुटी समोर आल्या आहेत. जोस बटलर संघातून बाहेर पडल्याने त्यांच्या फलंदाजीवर मोठा प्रभाव पडला आहे. जोस बटलर गेल्याने यशस्वी जैसवाल, संजू सॅमसन, रियान पराग यांच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे. दरम्यान आजच्या सामन्याचा निकाल काय असेल याबाबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भाष्य केलं आहे. हा सामना एकतर्फी होईल अशी भविष्यवाणीच त्यांनी केली आहे. त्यांनी बंगळुरु संघाचं आणि खासकरुन विराट कोहली, फाफ डू प्लेसिसचं तोंडभरुन कौतुक केलं आहे."आरसीबीने जे काही केले ते अभूतपूर्वपेक्षा कमी नाही. सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी आपण पुनरागमन करु शकतो यावर विश्वास ठेवला. त्यासाठी काहीतरी विशेष आवश्यक आहे.

"राजस्थानने 4 ते 5 सामने गमावले आहेत. त्यांनी शेवटचा सामनाही खेळला नाही. त्यांना आता खेळण्याचा सराव नाही. 11 दिवस न खेळूनही कोलकाताने आज जे काही खास केलं ते त्यांनी केले नाही तर चांगली स्पर्धा होऊ शकते. मला हा सामना एकतर्फी होईल अशी भीती वाटत आहे. जेव्हा बंगळुरु संघ राजस्थानला चिरडेल. तसं झालं नाही तर मला आश्चर्य वाटेल," असं गावसकर म्हणाले आहेत.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IPL Playoff Indian Premiere League Sunil Gavaskar RCB Vs RR

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL Playoffs Scenario: ...तर जिंकली तरी RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?IPL Playoffs Scenario: ...तर जिंकली तरी RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून अंतिम स्थानासाठी 3 संघांमध्ये चुरस आहे.
और पढो »

'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलं'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »

CSK vs PBKS Live Score IPL 2024 : चेन्नईकडून रहाणे आणि गायकवाडची दमदार सुरूवातCSK vs PBKS Live Score IPL 2024 : चेन्नईकडून रहाणे आणि गायकवाडची दमदार सुरूवातCSK vs PBKS Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 49 व्या सामन्यात चेन्नईच्या होमग्राउंडवर चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे.
और पढो »

RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
और पढो »

Exclusive: पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...Exclusive: पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...Devendra Fadanvis Exclusive: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:50:57