Jio Diwali Dhamaka offers: जिओ कंपनी ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर्स आणली आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेऊया.
दिवाळीच्या दिवसांत अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या भन्नाट ऑफर्स घेऊन येतात. जिओ कंपनीनेदेखील त्यांच्या ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गंत जिओ कंपनी त्यांच्या ग्राहकांना वर्षभरापर्यंत फ्री एअरफायबर कनेक्शन देणार आहे. तुम्हीदेखील या ऑफरला लाभ घेऊ शकता. जाणून घेऊया नक्की काय आहे ही ऑफर आणि त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो.
दिवाळी धमाका म्हणून ही ऑफर कंपनीने आणली आहे. कंपनी ग्राहकांना एक वर्षांपर्यंत मोफत एअरफायबर कनेक्शन देणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना एक खास प्लान घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना रिलायन्स डिजिटलचे कूपनदेखील मिळणार आहेत. जे त्यांनी घेतलेल्या प्लानच्या किमतीच्या बरोबरच असणार आहे. त्यामुळं ही ऑफर भन्नाट असणार यात काही शंकाच नाही.
तसंच, या प्लॅनमध्ये 800 हून अधिक टिव्ही चॅनेल प्रेक्षकांना मिळणार आहे. तर, 13हून अधिक OTT प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ज्यामुळं तुम्ही अगदी आरामात वेबसीरीज आणि चित्रपट पाहू शकणार आहेत. तसंच, घरात फ्री वाय-फायदेखील मिळणार आहे. ज्यामुळं कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही कितीही लिमिटपर्यंत इंटरनेट वापरु शकता. या प्लानमध्ये तुम्हाला घरात वायफाय लावण्यासाठीही 1 हजार रुपये मिळणार आहेत.599 रुपयांपासून सुरू होतो प्लान यात तुम्हाला 30 Mbps चा स्पीड मिळणार आहे.
888 रुपयांचा प्लानः या प्लानमध्ये तुम्हाला 30 Mbpsचा स्पीड मिळणार असून 11 ते 13 OTT अॅप्स फ्रीमध्ये मिळणार आहे. यातील काही अॅप्स खूप चांगले आहेत. यात तुम्हाला 4K सेट-टॉप बॉक्सदेखील मिळणार आहे.1,199 रुपयांचा प्लानः यात तुम्हाला 100 Mbps चा स्पीड मिळणार आहे. तसंच, त्यात 11 ते 14 OTT अॅप्स फ्री मिळणार आहे आणि खूप चांगले उपकरण मिळणार आहेत.तुम्ही जिओची वेबसाइट किंवा जिओ अॅपवर जाऊन पाहू शकता की तुमच्या परिसरात एअरफायबर सुविधा आहे की नाही ते. त्यासाठी तुम्हाला मोबाइल नंबर आणि पिन कोड टाकावा लागेल.
Jio Diwali Dhamaka Jio Recharge Treliance Jio Air Fiber Diwali Dhamaka Offers Fre Jio Air Fiber Plans Reliance Jio Fiber Jio Diwali Dhamaka Offers Jio Broadband Plans Jio 30Mbps Plan Jio 100Mbps Plan Jio Unlimited Mobile Plans Ambani
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबई ते बंगळूरु... सिंगल चार्जमध्ये 949 KM चा नॉनस्टॉप प्रवास करणारी जगातील पहिली इलेक्ट्रिक कार; भारताचा अनोखा विश्वविक्रमMercedes Benz EQS 580 या कारचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
और पढो »
Jio दीवाली धमाका ऑफर, OTT-डेटा और कॉलिंग के साथ मिलेगा बहुत कुछJio Diwali Dhamaka Offer: जियो ने अपने फाइबर ब्रॉडबैंड सब्सक्राइबर्स के लिए दीवाली धमाका ऑफर पेश कर दिया है, जो नए सब्सक्राइबर्स के लिए है.
और पढो »
MHADA Lottery मध्ये नाव न आलेल्यांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आणि मग...Big News : MHADA सोडतीमध्ये विजेत्यांच्या यादीत नाही आलंय तुमचं नाव? जाणून घ्या आता पुढे करायचंय तरी काय... पाहा Latest update
और पढो »
Jio दीवाली धमाका ऑफर लॉन्च, 1 साल तक फ्री मिलेगी सर्विसJio Diwali Dhamaka Offer: जियो ने अपना दीवाली ऑफर पेश कर दिया है. इस ऑफर के तहत कंपनी एक साल के लिए अपनी सर्विस फ्री देगी.
और पढो »
कोलकाता बलात्कार प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, संदीप घोष आणि SHO अटकKolkata News : कोलकातामध्ये महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणात आता सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. आरजी कर हॉस्पिटलचे माजी मुख्याध्यापक संदीप घोष आणि एका ठाण्याचे SHO यांना अटक केली आहे.
और पढो »
IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
और पढो »