Jammu Kashmir Vidhan Sabha Election Results News in Marathi: जम्मू काश्मीरमध्ये 90 जागांवर घेण्यात आलेल्या निवडणुकीचे निकाल आज (मंगळवार 8 ऑक्टोबर 2024) रोजी पार पडणार आहेत.
Jammu Kashmir Vidhan Sabha Election Result LIVE: जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेनं वाटचाल
भाजपसाठी पुढील वाट बिकट... काँग्रेसकडे मुसंडी मारण्याची संधी. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची 46 जागांवर आघाडी तर, भाजप 27 जागांवर आघाडीवर. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची मोठी आघाडी. कलानुसार काँग्रेसची बहुमताच्या दिशेनं वाटचालJammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: काँग्रेस+ ची बहुमताच्या दिशेनं वाटचाल
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिले कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसकडून भाजपला तोडीस तोड आव्हान मिळताना दिसत आहे.Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: जम्मू काश्मीरमध्ये आघाडीवर कोण?8 Oct 2024, 08:10 वाजता नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि गांदरबल, बडगाम मधून पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवणाऱ्या ओमर अब्दुल्ला यांनी X च्या माध्यमातून एक सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीसाठी, निकालासाठी सज्ज असणाऱ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. आपण एक चांगली लढाई लढलो आणि आता त्याचं निकालांमध्ये रुपांतर होणार आहे, असं त्यांनी म्हटलं.
Jammu Kashmir Election Result 2024 Jammu Kashmir Assembly Election 2024 News In Mara Jammu Kashmir Election News Jammu Kashmir Election News In Marathi Jammu Kashmir Election 2024 News In Marathi Jammu Kashmir Vidhan Sabha Elections 2024 Marathi Jammu Kashmir Vidhan Sabha Election News In Marat Jammu Kashmir Assembly Election 2024 Candidate Li निवडणूक 2024 निकाल विधानसभा निवडणूक २०२४ निकाल विधानसभा निवडणूक 2024 निकाल ताज्या बातम्या विधान सभा निवडणूक 2024 निकाल लेटेस्ट मराठी न्यूज निवडणूक 2024 विजेते उमेदवार यादी जम्मू आणि काश्मीर निवडणूक २०२४ जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जम्मू-कश्मीर में NC-कांग्रेस को 35-40 सीटें, BJP को 20-25: किसी को बहुमत नहीं, महबूबा बन सकती हैं किंगमेकरJammu Kashmir Vidhan Sabha Election Exit Poll Result 2024 Update.
और पढो »
जम्मू-कश्मीर में सेकेंड फेज की 26 सीटों पर वोटिंग आज: उमर अब्दुल्ला 2 सीटों से चुनाव लड़ रहे, पहले फेज में ...Jammu Kashmir Vidhan Sabha (Assembly) Phase 2 Election 2024 Candidates Details Update.
और पढो »
तीसरे चरण में कहां पर कितनी वोटिंग, देखेंJammu Kashmir Vidhan Sabha Chunav 2024 LIVE: जम्मू- कश्मीर में विधानसभा चुनाव के तीसरे और अंतिम चरण के लिए मतदान हुआ। इसमें 39.
और पढो »
हरियाणा विधानसभा चुनावों की काउंटिंग आज: एग्जिट पोल में कांग्रेस सरकार; ट्रेंड भाजपा के पक्ष में, यहां वोटि...Haryana Vidhan Sabha Election Result LIVE Updates.
और पढो »
वोट के लिए फारूक अब्दुल्ला ई-रिक्शा पर सवार, कोई घोड़े तो कोई पैदल ही नाप रहा पहाड़; दिखा प्रचार का अनोखा रंगजम्मू-कश्मीर के विधानसभा चुनाव Jammu Kashmir Vidhan Sabha Chunav में प्रचार के अनोखे रंग देखने को मिल रहे हैं। नेशनल कॉन्फ्रेंस के अध्यक्ष डॉ.
और पढो »
हिसार की 7 विधानसभा सीटों पर काउंटिंग: पहले पोस्टल बैलट की गिनती की जा रही, आदमपुर से भव्य बिश्नोई आगेHaryana Hisar Vidhan Sabha Election 2024 Result (Vote Counting) LIVE Updates: Follow Hisar Assembly Election Result Candidates, Schedule, Seats And Latest And Updates On Dainik Bhaskar.
और पढो »