Jasprit Bumrah: पंजाबविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजांची चांगली कामगिरी पहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या.
Jasprit Bumrah : रोहितनंतर आता ड्रेसिंग रूममध्ये बुमराह होतोय दुर्लक्षित? दुसऱ्याच गोलंदाजाचं झालं कौतुक
गुरुवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईच्या टीमने 9 रन्सने पंजाबच्या त्यांच्या घरातच पराभव केला. यानंतर नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने उत्तम कामगिरी केली. पर्पल कॅप पटकावत बुमराहला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये कुठेतरी बुमराह दुर्लक्षित होत असल्याचं दिसून आलं.
रोहित शर्माने मोहम्मद नबीला डीप कव्हरकडे फिल्डींगला पाठवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल वाईड घोषित करण्यात आला पण त्याच्या पुढच्याच बॉलवर रबाडाने डीप कव्हरवर उभ्या असलेल्या नबीकडे बॉल खेळला. यावेळी दुसरा रन घेण्याच्या नादात आणि नबीच्या उत्तम फिल्डींगमुळे मुंबई इंडियन्सला सामना जिंकता आला.पुणेमहाराष्ट्र
Jasprit Bumrah Bowling Jasprit Bumrah Mumbai Indians Jasprit Bumrah Dressing Room Jasprit Bumrah Stats PBKS Vs MI जसप्रीत बुमराह
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Ashutosh Sharma: 'मेरा सपना था की बुमराह को', मुंबई इंडियंस के खिलाफ तूफानी बल्लेबाज़ी कर सनसनी बने आशुतोष शर्मा का बड़ा बयानAshutosh Sharma Statement on Jasprit Bumrah and His Dream
और पढो »
ये माही का जादू है सर चढ़कर बोलेगा! सीएसके ड्रेसिंग में पहुंचे जसप्रीत बुमराह, धोनी के साथ खिंचवाई तस्वीर, VideoJasprit Bumrah With Dhoni, IPL
और पढो »
Jasprit Bumrah सहित 4 खिलाड़ी जिन्होंने IPL में 2 बार चटकाए हैं 5 विकेट, देखें लिस्टRCB के खिलाफ 5 विकेट लेने के बाद अब Jasprit Bumrah बन गए हैं IPL में दो बार 5 Wicket Haul लेने वाले गेंदबाज
और पढो »
Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »
Watch: बुमराह की यॉर्कर है या गोली? पलक झपकते ही उड़ाया स्टंप; बल्लेबाज भी रह गया भौचक्काJasprit Bumrah: मुंबई इंडियंस (MI) ने गुरुवार को खेले गए रोमांचक IPL मैच में पंजाब किंग्स (PBKS) को 9 रन से हरा दिया. पंजाब किंग्स (PBKS) के खिलाफ इस मैच में मुंबई इंडियंस (MI) के स्टार तेज गेंदबाज जसप्रीत बुमराह ने तूफानी प्रदर्शन करते हुए 3 विकेट झटके. जसप्रीत बुमराह को मैन ऑफ द मैच चुना गया.
और पढो »