Story of Sachin Bhargo: सचिन भार्गो खो-खो सोडण्याच्या मार्गावर गेला होता. तेव्हा त्याच्या प्रशिक्षकाने त्याला पाठिंबा दिला.
Kho Kho World Cup : खेळ सोडण्याचा निर्णय ते प्रशिक्षकाने केलेली मदत.. शेतकरी कुटुंबातील सचिन भार्गो खो-खो विश्वचषक खेळण्यासाठी उत्सुक
: भारतीय खो-खो महासंघ पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. खो-खो चे खेळाडू जागतिक स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. खेळात आपले नाव कमावणारा सचिन भार्गो देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे. सचिनचा इथवरच प्रवास सोपा न्हवता. अनेक संघर्षातून उभा राहिलेला सचिन आता खो-खो विश्वचषक खेळणार आहे.एका शेतकरी कुटुंबातील सचिनला त्याच्या क्रीडा कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता.
पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा १३ ते १९ जानेवारी दरम्यान, नवी दिल्ली येथे होणार असून, स्पर्धेत एकूण २४ देश सहभागी होणार आहेत.'मला आदर द्या, तुमचे 14 कोटी...', केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला सांगितली मनातली गोष्ट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Kho Kho World Cup 2025: भारत की मेजबानी में खेला जाएगा खो खो वर्ल्ड कप, पाकिस्तान समेत 24 देश लेंगे हिस्साKho Kho World Cup 2025: अगले साल 13 से 19 जनवरी तक पहली बार खो खो वर्ल्ड कप का आयोजन होने जा रहा है। इस प्रतियोगिता में छह महाद्वीपों के 24 देश हिस्सा लेंगे, जिसमें 16 पुरुष और 16 महिला टीमें शामिल होंगी। भारत का लक्ष्य 2032 के ओलंपिक में खो खो को शामिल कराना...
और पढो »
विश्व कप के कारण खो-खो और मशहूर होगा: एमएस त्यागीविश्व कप के कारण खो-खो और मशहूर होगा: एमएस त्यागी
और पढो »
नसरीन शेख को एशियाई स्वर्ण के साथ खो खो विश्व कप पदक जीतने की उम्मीदनसरीन शेख को एशियाई स्वर्ण के साथ खो खो विश्व कप पदक जीतने की उम्मीद
और पढो »
गाजियाबाद क्राइम: क्रिकेट बॉल खो गई तो लगी कुश्ती की शर्त, हूटिंग से नाराज बच्चे ने कर दिया कांच से हमलागाजियाबाद में क्रिकेट खेलते समय एक बच्चे से बॉल खो गई.
और पढो »
ऐन दिवाळीत मुंबईकरांचे होणार हाल; डेपोतून एकही बस न सोडण्याचा निर्णयBEST employees strike on Diwali: सध्या सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशन जोरात सुरु आहे. लागून सुट्ट्या आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यायत. दरम्यान ऐन दिवाळीत मुंबईकरांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येतेय. मुंबईकरांसाठी मुंबईचं जनजीवन असलेल्या बेस्टची सुविधा उद्या नागरिकांच्या सेवेत नसेल.
और पढो »
लेफ्ट वोकल कॉर्ड पैरालिसिस के कारण शेखर रवजियानी ने खो दी थी आवाज, बोले- 'मैं टूट गया था'लेफ्ट वोकल कॉर्ड पैरालिसिस के कारण शेखर रवजियानी ने खो दी थी आवाज, बोले- 'मैं टूट गया था'
और पढो »