Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?
कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणावर सध्या संपूर्ण देशाचं लक्ष आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. एकीकडे तपास सुरू असताना सीबीआयने चूक केली. त्यावरून सियालदह न्यायालयाने सीबीआयला फटकारलं आहे. सीबीआयने या प्रकरणात 10 पॉलीग्राफ चाचण्या आणि 100 लोकांची चौकशी केली. सीबीआयने तपास केला. मात्र, कोर्टासमोर सादर करताना सीबीआयने गंभीर चूक केली. त्यामुळेच आरोपीला आम्ही सोडून द्यायचं का? असा सवाल कोर्टाने सीबीआयला विचारला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने पॉलीग्राफ चाचणीदरम्यान या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचं म्हटलं आहे आणि मृतदेह पाहून तो पळून गेल्याचा दावा केलाय, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. ज्यावेळी संजय रॉयला अटक झाली होती, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. मात्र, आता त्याने यु-टर्न घेतलाय. आपण निर्दोष असल्याचं आरोपी संजयने म्हटलंय. मात्र, सीबीआयने आरोपीविरुद्ध सर्व पुरावे सादर केले आहेत.
दरम्यान, कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनने कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित केले आहे. आरजी कर मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने मोठा दावा केला आहे. मृत महिला डॉक्टरबरोबर आधी मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा दावा या डॉक्टरने केला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळणार की काय? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात ट्विस्ट...
CBI कोलकाता रेप हत्या सीबीआई Kolkata Rape Case Sealdah Court Slams CBI
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Kolkata Rape Murder Case में फिर सामने आया नया VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिलKolkata Rape Murder Case: Another video surfaced again in Kolkata Rape Murder Case, Kolkata Rape Murder Case में फिर सामने आया एक और VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिल
और पढो »
कोलकाता रेप केसः महिला सुरक्षा के मामले में कहां चूक होती है और क्या है समाधान?Kolkata Rape Case: महिला सुरक्षा के मामले कहां चूक होती है और क्या है समाधान?
और पढो »
कोलकाता रेप मर्डर- गांगुली आज डॉक्टरों के साथ मार्च निकालेंगे: पोस्टमार्टम में खुलासा- गला दबाने से हुई मौत...Doctor Rape Murder Case, Kolkata Trainee Doctor Case, CBI, Kolkata Doctor Rape Murder Case, Sanjay Ghosh, RG Kar Hospital, Mamata Banerjee
और पढो »
Kolkata rape-murder case: আরজি কর কাণ্ডে গ্রেফতার সঞ্জয়ের পলিগ্রাফ টেস্ট কেন? রইল ১০ পয়েন্ট...CBI conduct polygraph test of accused Sanjoy Roy in Kolkata rape and murder case
और पढो »
मानव अंग तस्‍करी रैकेट का शक... कोलकाता रेप-मर्डर केस में CBI नए एंगल की भी कर रही जांचKolkata Rape Case में CBI जांच तेज, कर्मचारियों, छात्रों और मृतक के दोस्तों से पूछताछ
और पढो »
मानव अंग तस्‍करी का शक... कोलकाता रेप-मर्डर केस में CBI को जांच में मिले सुरागों ने चौंकायाKolkata Rape Case में CBI जांच तेज, कर्मचारियों, छात्रों और मृतक के दोस्तों से पूछताछ
और पढो »